मनाला चटका लावून जाणारा, काळीज चिरणारा अत्यंत ह्रदयद्रावक – रवी जाधव

0

सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधवने नुकताच आपल्या ट्वीटर वरून एक व्हिडीओ शेअर केला आहे..हा व्हिडीओ मनाला चटका लावून जाणारा, काळीज चिरणारा अत्यंत ह्रदयद्रावक असल्याचे त्याने नमुद केले आहे..सध्या रवी जाधव वडापावला खूप मिस करत आहे हे नक्की.

लॉकडाऊन मध्ये प्रत्येकजण आवडते खाद्य पदार्थ आणि खाऊ गल्ली आठवून कदाचित अशीच हळहळ व्यक्त करत आहे. रवी जाधवने हा व्हिडीओ शेअर करत सर्व खवय्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे..

ravi jadhav