लवकर बरे व्हा..! केंद्रीय मंत्री ‘रामदास आठवले’ यांच्यासाठी गृहमंत्र्यांची खास ‘कविता’

635

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते खबरदारी म्हणून बॉम्बे हॉस्पिटल येथे दाखल झाले आहेत. आपल्या हजरजबाबीपणा आणि कवितांमुळे नेहमीच चर्चेत राहणार्‍या रामदास आठवले यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक खास कविता ट्विट करून बरे होण्याकरिता शुभेच्छा संदेश पाठवला आहे.. ही कविता सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.