• Likes
  • Followers
  • Followers
  • Thursday, June 8, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

…अन् महाराष्ट्राने भाजपाला ठरवलं येडी! शरद पवार म्हणतात….

प. महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकीय
On Oct 8, 2021
Share

सोलापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह पार्थ पवार आणि बहिणींच्या मालमत्तांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे. आयकर बहिणीच्या घरी पडलेल्या धाडींबद्दल अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सोलापुरात तुफान ‘बॅटिंग’ केली. म्हणालेत ‘काल अजित पवारांच्या घरी पाहुणे येऊन गेले. पण, या पाहुण्यांची आम्हाला अजिबात चिंता वाटत नाही.’

शरद पवार म्हणाले, “अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल, असं शरद पवार म्हणाले. निवडणुकीच्या आधी मला ईडीची नोटीस दिली. मी बँकचा सभासदही नव्हतो. मला भाजपने ईडीची नोटीस दिली, मात्र लोकांनी भाजपला येडी ठरवली. आता  अजित पवारांकडे पाहुणे पाठवले, असं म्हणत शरद पवारांनी आयकर विभागाच्या धाडसत्रावर भाष्य केलं.

शेतकऱ्यांच्या मृत्यूंवरून मोदी सरकारवर निशाणा

‘ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांची शेतकरी आणि शेतीबद्दलची भूमिका काय आहे? त्यांना शेतकऱ्याची आस्था नाही. काही प्रश्नांसाठी उत्तर प्रदेशातील लखीमपूरला लोक रस्त्यावर आले. कोण आले रस्त्यावर, तर शेतकरी! कशासाठी रस्त्यावर आले? तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे उत्तर प्रदेशातील भाजपचं सरकार दुर्लक्ष करतंय. म्हणून निदर्शन करण्यासाठी आले होते. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या अंगावर गाड्या घातल्या. आठ लोक मृत्यूमुखी पडले’, असं पवार म्हणाले.

‘सर्वोच्च न्यायालयाने सरकारला नोटीस दिली. मरण पावलेल्यांमध्ये एक पत्रकार होता. दोन सामान्य माणसं होती आणि पाच ते सहा शेतकरी होते. त्यांची माहिती आता सर्वोच्च न्यायालयाने मागितली आहे. पण हातात सत्ता दिली, ती लोकांचं भलं करण्यासाठी, याचं विस्मरण भाजपला पडलं आहे. भाजपने शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून हत्या करण्याचं पाप केलं’, अशी टीका शरद पवार यांनी केली.

… And Maharashtra decided BJP Yedi! Sharad Pawar says.…अन् महाराष्ट्राने भाजपाला ठरवलं येडी! शरद पवार म्हणतात….Latest NewsLatest News & VideosLatest News on Sharad PawarPhotosPhotos about Sharad Pawar -Sharad PawarSharad Pawar - WikipediaSharad Pawar (@PawarSpeaks) · TwitterTop NewsVideos and Photos on Sharad PawaVideos and sharad pawar Photosकाँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारपार्थ पवार
You might also like More from author
राजकीय

मोठी बातमी : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त…

महाराष्ट्र

दादा भुसे यांनी दिलगिरी व्यक्त करावी, सभागृहात शरद पवारांच्या उल्लेखावरून अजित पवार…

महाराष्ट्र

हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादी आणि शरद पवारांची करतात, दादा भुसे…

मुंबई

कसब्याची पोटनिवडणूक जिंकली पण त्याचवेळी तीन राज्य भाजपनं जिंकली हे शरद पवार विसरले,…

महाराष्ट्र

राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही, हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव –…

महाराष्ट्र

तुरुंगात टाकून  झाले, आता फासावर लटकवणार असाल, तर लटकवा – संजय राऊत

राजकीय

संजय राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्याने गठीत केलेली हक्कभंग समिती…

राजकीय

पहाटेच्या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे… शरद पवार यांनी प्रथमच या…

महाराष्ट्र

पवार… पवार…. असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल, संदीप…

राजकीय

देवेंद्र फडणवीस हे जगातलं दहावं आश्चर्य, संजय राऊत यांचे टीकास्त्र

महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चावरुन गोपीचंद पडळकरांची खोचक टीका, म्हणाले….

महाराष्ट्र

त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचे हित आहे…..PFIवरून राज ठाकरेंचे…

महाराष्ट्र

पुण्यातील पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची…

महाराष्ट्र

दसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे विधान, म्हणाले….

महाराष्ट्र

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी मिळताच शिंदे गटाचे प्रतोद भरत…

कोरोना अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Prev Next

Recent Posts

मरिन ड्राइव्ह सावित्रीबाई फुले वसतिगृह घटनेच्या उच्चस्तरीय…

Jun 7, 2023

गोध्रा येथे केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या…

Jun 7, 2023

Modi@9 कार्यक्रमाअंतर्गत उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत…

Jun 7, 2023

पं.दीनदयाळ उपाध्याय भव्य नोकरी महोत्सव व छत्रपती शाहू महाराज…

Jun 5, 2023

तब्बल पावणे सहा कोटी रुपयांचा मुद्देमालाचे हस्तांतरण, पोलीस…

Jun 5, 2023

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिंडी प्रमुखांचे पाद्यपूजन,…

Jun 5, 2023

यूपीएससी परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील तरुणांना चांगले यश…

Jun 3, 2023

आगामी काळात समाजाची आवश्‍यकता लक्षात घेऊन अभ्‍यासक्रम…

Jun 3, 2023

संजय राऊतांचे थुंकणे वादात, अशा बेताल कृती करणाऱ्या राऊत…

Jun 3, 2023
Prev Next 1 of 238
More Stories

मोठी बातमी : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…

May 2, 2023

दादा भुसे यांनी दिलगिरी व्यक्त करावी, सभागृहात शरद…

Mar 21, 2023

हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादी आणि शरद…

Mar 21, 2023

कसब्याची पोटनिवडणूक जिंकली पण त्याचवेळी तीन राज्य भाजपनं…

Mar 9, 2023

राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही, हे पुरोगामी…

Mar 9, 2023

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर