• Likes
  • Followers
  • Followers
  • Wednesday, February 1, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 3700 कोटी जमा होणार – विजय वडेट्टीवार

प. महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रराजकीयविदर्भ
On Oct 25, 2021
Share

नागपूर: राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची लवकरच भरपाई म्हणून आर्थिक मदत केली जाणार असून त्याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात आणि इतर जिल्ह्यातील सुमारे 55 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून पहिल्या टप्प्यात 3 हजार 700 कोटी रुपयांचा निधी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम वर्ग करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे.अतिवृष्टीमुळे ५५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून त्यापैकी ७०% नुकसान हे मराठवाडा विभागात झाले आहे. त्यामुळे मदतीचा पहिला टप्पा हा मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्राधान्याने वर्ग करण्यात येत आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून २ हेक्टरपर्यंत जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर तसेच बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर अशी १० हजार कोटींची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. https://t.co/HV61dXtZ6G

— Ashok Chavan (@AshokChavanINC) October 25, 2021

विदर्भातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा लवकरात लवकर मदत देण्यात येणार आहे.शेतकऱ्यांवरील संकट मोठं असलं तरी महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांची दिवाळी गोड करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे.खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले, त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना या पैश्याची मदत होवून आधार मिळावा हा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून २ हेक्टरपर्यंत जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर तसेच बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर अशी १० हजार कोटींची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, असे माजी मंत्री अशोक चव्हाण यांनीही ट्विट करीत म्हंटले आहे.

Read Also :

  • मोठी बातमी: दहावी, बारावीच्या परीक्षा होणार ऑफलाईन

  • पुण्यातील कबड्डीपटू मुलीची हत्या झालेल्या कुटुंबियांना चंद्रकांत पाटलांकडून आर्थिक…

  • नवाब मलिक यांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली, पुढची कथा मी सांगणार – संजय राऊत

  • हिमाचल प्रदेशमध्ये महाराष्ट्रातल्या 3 ट्रेकर्सचा मृत्यू; 10 जणांना रेस्क्यू…

  • पती समीर वानखेडेवर टीका करणाऱ्याला क्रांती रेडकरचे प्रत्युत्तर; म्हणाली…

Good news for farmers; 3700 crore will be credited to the account of farmers affected by heavy rains - Vijay VadettiwarLatest NewsLatest News & VideosPhotos about Vijay WadettiwarPhotos and Videos on Vijay WadettiwarVideos and Photos of Vijay WadettiwarVijay Namdeorao Wadettiwar(Indian National Congress(INC))Vijay Namdevrao Wadettiwar - WikipediaVijay Wadettiwar (@VijayWadettiwar) · Twitterपश्चिम महाराष्ट्रातमराठवाडाराज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारराज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेविदर्भशेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 3700 कोटी जमा होणार – विजय वडेट्टीवार
You might also like More from author
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चावरुन गोपीचंद पडळकरांची खोचक टीका, म्हणाले….

महाराष्ट्र

त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचे हित आहे…..PFIवरून राज ठाकरेंचे…

महाराष्ट्र

पुण्यातील पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची…

महाराष्ट्र

दसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे विधान, म्हणाले….

महाराष्ट्र

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी मिळताच शिंदे गटाचे प्रतोद भरत…

महाराष्ट्र

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या अनुदानात वाढ – मंत्री…

महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती आणि सत्तेचा गैरवापर, भाजपच क्रमांक एकचा पक्ष होता…

महाराष्ट्र

कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का

महाराष्ट्र

ओबीसी राजकीय आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, आता हा विषय देशव्यापी – विजय…

महाराष्ट्र

गोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर; शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती शक्य – प्रफुल…

महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र

अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पालकमंत्री मात्र राजकारणातच व्यस्त – चंद्रशेखर बावनकुळे

कोरोना अपडेट

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून प्रशासनाने आवश्यक तयारी करावी – अमित देशमुख

महाराष्ट्र

फडणवीस भाजपचे प्रभारी म्हणून गोव्यात गेले आणि भाजपमध्ये फूट पडली; संजय राऊतांची खोचक…

महाराष्ट्र

महाआवास अभियानांतर्गत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – पालकमंत्री अशोक चव्हाण

महाराष्ट्र

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार – वर्षा गायकवाड

Prev Next

Recent Posts

माढा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Feb 1, 2023

व्यवसायाभिमुख शिक्षणाला प्राधान्य देणं आज काळाची गरज, आजच्या…

Feb 1, 2023

मोदी सरकार आल्यापासून सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या…

Feb 1, 2023

महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये करून जे वाचाळवीर नवीन समस्या…

Feb 1, 2023

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत…

Feb 1, 2023

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” गीताला…

Feb 1, 2023

विकास कामे करताना स्थानिकांना भकास करून चालणार नाही –…

Sep 25, 2022

आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चावरुन गोपीचंद पडळकरांची खोचक…

Sep 25, 2022

आज आहे सर्वपित्री अमावस्या श्राद्धकार्य कसे करावे? जाणून…

Sep 25, 2022
Prev Next 1 of 171
More Stories

आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चावरुन गोपीचंद पडळकरांची खोचक…

Sep 25, 2022

त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचे हित…

Sep 24, 2022

पुण्यातील पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री,…

Sep 24, 2022

दसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे…

Sep 24, 2022

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी मिळताच…

Sep 23, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर