• Likes
  • Followers
  • Followers
  • Thursday, June 8, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

यूपी, पंजाबच्या निवडणुकीसाठीची नौटंकी तर नाही ना? : कृषी कायदे रद्दच्या घोषणेवरून विजय वड्डेटीवार यांची मोदींवर टीका

महाराष्ट्रराजकीय
On Nov 19, 2021
Share

मुंबई: शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी, वर्षानुवर्षे ही मागणी होती. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही कायदे आणले होते. पण केंद्रीय कृषी कायद्यांचा विषय सुप्रीम कोर्टात गेला. आता आम्ही हे तिन्ही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

मात्र यावरून राजकीय क्षेत्रामधून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय म्हणजे केवळ उत्तर प्रदेश आणि पंजाब च्या निवडणुकीपुरती नौटंकी तर नाही ना असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्याच्याबद्दल आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो पण ही केवळ उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीपुरती नौटंकी तर नाही ना ? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. याबरोबरच आपल्यामुळेच सहाशे शेतकऱ्यांच्या या आंदोलनात जीव गेल्याचं मान्य करत पंतप्रधान मोदी यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

आज कायदे मागे घेतले उद्या सत्तेत आल्यावर पुन्हा हे कायदे आणले जाणार तर नाहीत ना? तेव्हा या निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी हा फंडा तर नाही ना? असा सवाल करतानाच निवडणुकीआधी महागाई कमी करायचे काही निर्णय घ्यायचे आणि सत्तेत आल्यावर पुन्हा तेच निर्णय राबवायचे ही मोदी सरकारची खेळी राहिले त्यामुळे आमचा भाजपवर विश्वास नाही असं वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

isn't it? : Vijay Vaddetiwar criticizes Modi for announcing repeal of Agriculture ActLatest NewsPunjab election gimmickUPVideos and Photos of Vijay WadettiwarVijay Namdevrao Wadettiwar - WikipediaVijay Wadettiwar - InstagramVijay Wadettiwar (@VijayWadettiwar) · Twitterपंजाबच्या निवडणुकीसाठीची नौटंकी तर नाही ना? : कृषी कायदे रद्दच्या घोषणेवरून विजय वड्डेटीवार यांची मोदींवर टीकापंतप्रधान नरेंद्र मोदीयूपी
You might also like More from author
महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशात राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजना…

महाराष्ट्र

हतबल शेतकरी ते समृद्ध शेतकरी हे शक्य झाले ते केवळ ‘नमो’ सरकारच्या यशस्वी…

राजकीय

हे सरकार शेतकऱ्यांचे , कष्टकऱ्यांचे, कामगाराचे नाहीय हे सरकार बिल्डर आणि…

पुणे

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांची भली मोठी यादीआहे –…

महाराष्ट्र

पंतप्रधानांनाच मुंबई पालिका जिंकायची आहे, संजय राऊत यांचा खोचक टोला

महाराष्ट्र

समाजातील सर्व घटकांना बळ देणारा अर्थसंकल्प – चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र

त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचे हित आहे…..PFIवरून राज ठाकरेंचे…

महाराष्ट्र

पुण्यातील पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची…

महाराष्ट्र

दसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे विधान, म्हणाले….

महाराष्ट्र

मुंबईतील ‘कमला’ इमारत आग दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 7 लाखांची मदत

देश- विदेश

इंडिया गेटवर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

महाराष्ट्र

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या अनुदानात वाढ – मंत्री…

देश- विदेश

पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

महाराष्ट्र

देश असाच उध्वस्त नाही झाला, त्यासाठी मोदींनी १८-१८ तास विश्रांती न घेता काम केले आहे;…

महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती आणि सत्तेचा गैरवापर, भाजपच क्रमांक एकचा पक्ष होता…

महाराष्ट्र

गोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर; शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती शक्य – प्रफुल…

Prev Next

Recent Posts

मरिन ड्राइव्ह सावित्रीबाई फुले वसतिगृह घटनेच्या उच्चस्तरीय…

Jun 7, 2023

गोध्रा येथे केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या…

Jun 7, 2023

Modi@9 कार्यक्रमाअंतर्गत उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत…

Jun 7, 2023

पं.दीनदयाळ उपाध्याय भव्य नोकरी महोत्सव व छत्रपती शाहू महाराज…

Jun 5, 2023

तब्बल पावणे सहा कोटी रुपयांचा मुद्देमालाचे हस्तांतरण, पोलीस…

Jun 5, 2023

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिंडी प्रमुखांचे पाद्यपूजन,…

Jun 5, 2023

यूपीएससी परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील तरुणांना चांगले यश…

Jun 3, 2023

आगामी काळात समाजाची आवश्‍यकता लक्षात घेऊन अभ्‍यासक्रम…

Jun 3, 2023

संजय राऊतांचे थुंकणे वादात, अशा बेताल कृती करणाऱ्या राऊत…

Jun 3, 2023
Prev Next 1 of 238
More Stories

केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशात राबविण्यात…

Apr 7, 2023

हतबल शेतकरी ते समृद्ध शेतकरी हे शक्य झाले ते केवळ…

Mar 16, 2023

हे सरकार शेतकऱ्यांचे , कष्टकऱ्यांचे, कामगाराचे नाहीय हे…

Mar 15, 2023

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांची भली…

Feb 21, 2023

पंतप्रधानांनाच मुंबई पालिका जिंकायची आहे, संजय राऊत यांचा…

Feb 10, 2023

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर