• Likes
  • Followers
  • Followers
  • Thursday, March 30, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

इतका अभ्यास बरा नाही, त्याचं ओझं झेपलं पाहिजे; संजय राऊतांचा राज्यपालांना चिमटा

महाराष्ट्रराजकीय
On Dec 27, 2021
Share

मुंबई: विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवर अभ्यास करून निर्णय देतो असं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलं होतं. राज्यपालांच्या या आश्वासनावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. इतका अभ्यास बरा नाही. त्यांच ओझं झेपलं पाहिजे, असा चिमटा संजय राऊत यांनी राज्यपालांना काढला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. राज्यपाल आपले फार अभ्यासू आहेत. त्यांना प्रत्येक विषयाचा अभ्यास करावा लागतोय. इतका अभ्यास बरा नाही. त्या अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे. इथे मुळात लॉकडाऊन काळात अभ्यास कमी झाला आहे. आता प्रत्येक गोष्टीत अभ्यास करायला लागलात. आपल्या संविधानात काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार काम करायचं आहे. घटनेत स्पष्ट लिहिलंय की मंत्रिमंडळाच्या शिफारशी तुम्ही मान्य करायच्या आहेत, असं राऊत म्हणाले.

आता 12 आमदारांच्या शिफारशी. त्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्या शिफारशी बंधनकारक आहेत. आपल्या संविधानात लिहिलं आहे. पण राज्यपालांचा अभ्यास सुरू आहे. शांतता अभ्यास सुरू आहे असं नवीन नाट्य राजभवनात सुरू आहे. आणि त्याचे पात्र जे आहे ते केवळ राज्यपालच नाहीत तर भाजपचे नेतेही त्या नाट्यात भाग घेत आहेत. आता काही दिवस नाटक चालेल. नाटक रंगू द्या. कारण आता 50 टक्के क्षमतेची आसन व्यवस्था असल्याने अशा प्रकारची नाटकं होतं असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

Governor Bhagat Singh Koshyariits weight should be borne - Sanjay RautLockdownsanjay rahutSanjay RautSanjay Raut - WikipediaSanjay Raut (@rautsanjay61) · TwitterSo much study is not goodthe farmer plows his field - Sanjay Rautइतका अभ्यास बरा नाहीत्याचं ओझं झेपलं पाहिजे- संजय राऊतराज्यपाल भगतसिंह कोश्यारीलॉकडाऊन
You might also like More from author
महाराष्ट्र

सदू आणि मधू भेटले…. मग मी काय बोलणार?, राज ठाकरे – एकनाथ शिंदे भेटीवर…

राजकीय

एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा आणि त्याचे पाच…

महाराष्ट्र

राजकारणात शिवसेनेला स्क्रिप्टेड काही करण्याची गरज नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना…

महाराष्ट्र

संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आले.. गजानन किर्तीकर यांची या…

महाराष्ट्र

दादा भुसे यांनी दिलगिरी व्यक्त करावी, सभागृहात शरद पवारांच्या उल्लेखावरून अजित पवार…

महाराष्ट्र

हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादी आणि शरद पवारांची करतात, दादा भुसे…

राजकीय

जर माझ्यावर गुन्हा दाखल होणार असेल, तर राज्यातला कायदा कोणत्या पद्धतीने काम करतोय हे…

राजकीय

आम्हाला तोंड उघडायला लावू नका… अन्यथा महाराष्ट्रात राजकीय स्फोट होतील –…

महाराष्ट्र

एकनाथ शिंदे सोडून शिवसेनेत पुन्हा सगळे येतील – संजय राऊत

राजकीय

सरकारला प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करत गुन्हे दाखल करायचे ,…

महाराष्ट्र

त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

राजकीय

शेतकऱ्यांच्या आयुष्याची धूळधाण झाली आणि सरकार धुळवडीच्या रंगात नाहून निघालं –…

महाराष्ट्र

२०२४ पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने एकत्रितपणे काम केले तर विधानसभा २०० पेक्षा…

महाराष्ट्र

तुरुंगात टाकून  झाले, आता फासावर लटकवणार असाल, तर लटकवा – संजय राऊत

राजकीय

संजय राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्याने गठीत केलेली हक्कभंग समिती…

महाराष्ट्र

माझ्यामुळे नाही तर या लोकांमुळेच आज विधिमंडळाची बदनामी होत आहे, संजय राऊतांचे…

Prev Next

Recent Posts

एजिवडे गावातील कांबळे कुटुंबाचा पुनर्वसनाचा प्रश्न उच्च व…

Mar 30, 2023

स्वतःच्या मतावर ठाम असणे आणि नम्र असणे हे बापट साहेबांकडून…

Mar 29, 2023

आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं –…

Mar 29, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या…

Mar 29, 2023

भाजपा – शिवसेनेतर्फे ३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रा,…

Mar 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासोबत इथली संस्कृती टिकणेही आवश्यक…

Mar 29, 2023

पुणे जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी आराखडा तयार…

Mar 28, 2023

कसब्याचा पराभव हा पराभव नाही… आम्ही कसबा पुन्हा…

Mar 28, 2023

गिरीश खत्री मित्र परिवार आयोजित “स्वच्छतेचा नमो…

Mar 28, 2023
Prev Next 1 of 219
More Stories

सदू आणि मधू भेटले…. मग मी काय बोलणार?, राज ठाकरे…

Mar 27, 2023

एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन…

Mar 25, 2023

राजकारणात शिवसेनेला स्क्रिप्टेड काही करण्याची गरज नाही, संजय…

Mar 24, 2023

संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आले..…

Mar 23, 2023

दादा भुसे यांनी दिलगिरी व्यक्त करावी, सभागृहात शरद…

Mar 21, 2023

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर