• Likes
  • Followers
  • Followers
  • Friday, March 31, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा इशारा

महाराष्ट्रराजकीय
On Jan 8, 2022
Share

मुंबई: नवनवीन दाव्यांमुळे चर्चेत असलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता नव्यानेच केलेल्या दाव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा  बाहेर काढणार असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबईत कोरोनाचा रुग्णसंख्येचा आकडा जरी वाढला असला तरी कोविड सेंटर्स रीकामे पडले असून बीकेसीमध्ये दोन हजार 400 बेडपैकी 800 बेड्सवर रुग्ण अ‍ॅडमिट आहेत. दहिसरमध्ये 750 बेड्स आहेत पण अजून एक पण रुग्ण नाही. नेस्को गोरेगाव मध्ये 2000 बेड्सपैकी 900 रुग्णांनी बेड्स भरले आहेत. याचा अर्थ 98 टक्के रुग्ण आहे आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. ज्यांचे लसीकरण झाले त्यातील 99.99 लोक हे सुरक्षित आहेत, असेही सोमय्या म्हणाले आहेत.

दहा दिवसात मी ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा  प्रसिद्ध करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगत सत्ताधारी नेते आणि त्यासोबत काही आयएएस अधिकारी मुद्दामून ज्या पद्धतीने टेरर घाबरवण्याचे काम करत आहेत ते का? कारण कोविड सेंटर हे त्यांच्यासाठी कमाईचे साधन आहे. येत्या दहा दिवसात या सगळ्या घोटाळ्यांचे कागदपत्र मी जनतेसमोर आणणार असल्याच्या दाव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठीच खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इतकं टेन्शन का पसरवत आहेत. आर्थिक कमाईसाठी सत्ताधार्‍यांकडून घाबरण्याचं काम सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

 

BJP leader Kirit SomaiyaIn the next ten daysKirit Somaiya - Home | FacebookKirit Somaiya - WikipediaKirit Somaiya (@KiritSomaiya) · TwitterMahavikas AghadiMahavikas Aghadi governmentMahavikas Aghadi government'sthe Thackeray government's Kovid Center scam will come out; Kirit Somaiya's warningभाजप नेते किरीट सोमय्यामुंबईत कोरोनायेत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा इशारा
You might also like More from author
मुंबई

विधानभवन परिसरात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याच्या घटनेचा अजित…

मुंबई

आज आमच्याकडेसुद्धा पायताण आहेत हे विसरून चालणार नाही, बाळासाहेब थोरातांचे सरकारवर…

मुंबई

देशातील सर्वात मोठ्या नेत्याची खासदारकी तडकाफडकी रद्द करण्याचा प्रसंग हा भारतीय…

राजकीय

स्वतःच्याच कर्माने पायावर धोंडा मारून घेतलेले मोदी सरकारच्या नावाने आणि भाजपच्या…

मुंबई

राज्यातील एक पिढी बिघडत आहे, जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात व्यक्त केली चिंता

राजकीय

विकासाच्या ऐवजी राज्यातील गुन्ह्यांचा वेग डबल; सत्ता टिकविण्यासाठी डबल इंजिन सरकारची…

महाराष्ट्र

संसदेत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला जो लोकशाहीला धक्का देणारा आहे –…

राजकीय

राज्यातील जनतेची सहनशीलता संपली; पायाभूत सुविधांच्या कामांसह विकासकामे तातडीने मार्गी…

महाराष्ट्र

२८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार…

महाराष्ट्र

सरकार रंगांची होळी खेळत असताना, शेतकऱ्यांच्या पीकांची होळी होत होती – छगन भुजबळ

महाराष्ट्र

२०२४ पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने एकत्रितपणे काम केले तर विधानसभा २०० पेक्षा…

पुणे

कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी… भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा विजय

महाराष्ट्र

अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महाविकास आघाडीचे १६ आमदार गैरहजर होते, शिंदे गटाचा सर्वोच्च…

महाराष्ट्र

माझ्यामुळे नाही तर या लोकांमुळेच आज विधिमंडळाची बदनामी होत आहे, संजय राऊतांचे…

राजकीय

ते गुवाहाटीला जाऊन आल्यापासून त्यांच्या तोंडाला जे रक्त लागलेलं आहे…. संजय…

राजकीय

एखादा व्यक्ती जर तक्रार करत असेल तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे, तक्रार केली म्हणून…

Prev Next

Recent Posts

मालवाहू ट्रक व ऑटोचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू तर…

Mar 31, 2023

विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार –…

Mar 31, 2023

एजिवडे गावातील कांबळे कुटुंबाचा पुनर्वसनाचा प्रश्न उच्च व…

Mar 30, 2023

स्वतःच्या मतावर ठाम असणे आणि नम्र असणे हे बापट साहेबांकडून…

Mar 29, 2023

आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं –…

Mar 29, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या…

Mar 29, 2023

भाजपा – शिवसेनेतर्फे ३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रा,…

Mar 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासोबत इथली संस्कृती टिकणेही आवश्यक…

Mar 29, 2023

पुणे जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी आराखडा तयार…

Mar 28, 2023
Prev Next 1 of 219
More Stories

विधानभवन परिसरात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे…

Mar 25, 2023

आज आमच्याकडेसुद्धा पायताण आहेत हे विसरून चालणार नाही,…

Mar 25, 2023

देशातील सर्वात मोठ्या नेत्याची खासदारकी तडकाफडकी रद्द…

Mar 25, 2023

स्वतःच्याच कर्माने पायावर धोंडा मारून घेतलेले मोदी सरकारच्या…

Mar 24, 2023

राज्यातील एक पिढी बिघडत आहे, जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात…

Mar 24, 2023

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर