• Likes
  • Followers
  • Followers
  • Thursday, March 30, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

राज्यातील ३ कोविड सेंटरमध्ये १०० कोटीचा भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे बोगस कंपनीला कोविड सेंटरचं काम दिले; सोमय्यांचा आरोप

महाराष्ट्रराजकीय
On Jan 20, 2022
Share

पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जानेवारीच्या सुरुवातीलाच ठाकरे सरकारच्या काळात मोठा कोविड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. १० दिवसांत हा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यानंतर काल पुण्यात बोलताना सोमय्या यांनी राज्यातील ३ जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठराविक कंपनीला काम देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे पीएमआरडीएचे चेअरमन आहेत. त्यांच्यामुळेच लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस मॅनेजमेंटला जम्बो कोविड सेंटरचं काम देण्यात आलं. लाईफ लाईनला काम देताना मुख्यमंत्र्यांनी दबाव आणला. या रुग्णालयात अनेकांचे मृत्यू झाले. ९ दिवसांत लाईफ लाईनला ब्लॅक लिस्ट करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांचा आग्रह आणि दबावामुळेच लाईफ लाईनला महाराष्ट्रात ७ कोविड सेंटर चालवण्यासाठी देण्यात आले. ६५ कोटी रुपयांचं पेमेंट करण्यात आलं. जी कंपनी अस्तित्वात नाही, त्या कंपनीने कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केली. उद्धव ठाकरे यांचा राईट हॅन्ड या कंपनीचा मालक आहे. त्याची चौकशी सरकार करणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारलाय.

त्याचबरोबर ज्या कंपनीनं लोकांच्या जीवाशी खेळण्याचं पाप केलं. त्यांच्या विरोधात सगळी कागदपत्रे माझ्याकडे आहेत. १०० कोटी कमावण्यासाठी रस्त्यावरच्या एका माणसाला हे काम दिलं गेलं. यावर फौजदारी कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. तसंच दोन दिवसांत राज्यपालांकडून सर्व कागदपत्रे देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रयत्न सुरु आहे. कोविड सेंटरमध्ये अनेकांचे मृत्यू झाले, हे मृत्यू नाही तर हत्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे निर्दोष नागरिकांच्या हत्या झाल्या, अशा शब्दात सोमय्या यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर हल्ला चढवलाय

100 crore corruption in 3 Kovid centers in the stateChief Minister Uddhav Thackeraygiving bogus company work to bogus company due to pressure from Chief Minister; Somaiya's allegationKirit SomaiyaKirit Somaiya - WikipediaKirit Somaiya (@KiritSomaiya) · TwitterKirit Somaiya detained ahead of Kolhapur visiLife Line 7 Kovid Center in MaharashtraPhotos about Uddhav ThackerayThackeray governmentUddhav Thackeray - Home | FacebookUddhav Thackeray - WikipediaUddhav Thackeray Newsकिरीट सोमय्याठाकरे सरकार
You might also like More from author
महाराष्ट्र

हसन मुश्रीफ यांच्या घरी पुन्हा ईडीचा छापा

महाराष्ट्र

अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महाविकास आघाडीचे १६ आमदार गैरहजर होते, शिंदे गटाचा सर्वोच्च…

महाराष्ट्र

दसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे विधान, म्हणाले….

महाराष्ट्र

तुफान उसळणार,आवाज घुमणार…दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर परवानगी मिळताच शिवसेनेचे…

महाराष्ट्र

शिवाजी पार्क शिवसेनेचेच; शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला शिवसेनेला परवानगी

महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आणखी काही जण सोडून जाण्याच्या भीतीमुळेच जोरदार भाषणे करत आहे; चंद्रशेखर…

महाराष्ट्र

सागरी जैवविविधता जपणुकीत कांदळवन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद – उद्धव ठाकरे

महाराष्ट्र

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: 24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु

महाराष्ट्र

आम्ही प्रश्न विचारतच राहू, प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही; आशिष शेलार यांचे…

महाराष्ट्र

मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…

महाराष्ट्र

“मुख्यमंत्रीजी, तुम्ही फक्त शाळा सुरु करा, आम्ही काळजी घेतो”; पाचवीच्या…

महाराष्ट्र

येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा…

देश- विदेश

पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीच तडजोड नको, पंजाब दौऱ्यातील त्या घटनेची चौकशी व्हावी;…

महाराष्ट्र

मुंबईत मिनी लॉकडाऊन लागणार? महापौर पेडणेकर काय म्हणाल्या, जाणून घ्या..

महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणारा…

महाराष्ट्र

५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करा; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

Prev Next

Recent Posts

स्वतःच्या मतावर ठाम असणे आणि नम्र असणे हे बापट साहेबांकडून…

Mar 29, 2023

आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं –…

Mar 29, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या…

Mar 29, 2023

भाजपा – शिवसेनेतर्फे ३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रा,…

Mar 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासोबत इथली संस्कृती टिकणेही आवश्यक…

Mar 29, 2023

पुणे जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी आराखडा तयार…

Mar 28, 2023

कसब्याचा पराभव हा पराभव नाही… आम्ही कसबा पुन्हा…

Mar 28, 2023

गिरीश खत्री मित्र परिवार आयोजित “स्वच्छतेचा नमो…

Mar 28, 2023

पुणे शहरातील मेट्रो, जायका, पाणी पुरवठा, यासारख्या…

Mar 27, 2023
Prev Next 1 of 219
More Stories

हसन मुश्रीफ यांच्या घरी पुन्हा ईडीचा छापा

Mar 11, 2023

अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महाविकास आघाडीचे १६ आमदार गैरहजर…

Mar 1, 2023

दसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे…

Sep 24, 2022

तुफान उसळणार,आवाज घुमणार…दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर…

Sep 23, 2022

शिवाजी पार्क शिवसेनेचेच; शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला…

Sep 23, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर