शरद पवारच राजकारणाचे ‘हिंद केसरी’

17

दिल्ली विद्यापीठात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पॅनेल निवडून आले. या यशस्वी पॅनेलच्या विद्यार्थ्यांनी आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या नेतृत्वाखाली खा. शरद पवार  साहेबांची भेट घेतली. पवार साहेबांनी या विद्यार्थ्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MP, NCP National President Shri Sharad Pawar with NCP Students Winning Panel of Delhi University

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये झंझावती प्रचारामुळे पवार साहेबांनी एक नवा राजकीय इतिहास लिहिला, या झळाळत्या कामगिरीसाठी सर्व विद्यार्थ्यांनी ‘राजकारणाचे हिंद केसरी’ या उपाधीने पवार साहेबांचा सन्मान केला आणि त्यांना हरयाणवी लठ व गदा भेट दिली.