आरती आणि अंशुमनचा रेट्रो लुक

17

स्टार प्रवाह वाहिनीवर 15 नोव्हेंबर पासून सुरू होणार्‍या कॉमेडी – बिमेडी मालिकेच्या जाहिरातीतील अभिनेता अंशुमन विचारे आणि अभिनेत्री आरती सोळंकीचा रेट्रो लुक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हे दोन्ही विनोदवीर आपल्या इतर साथीदारांच्या जोडीने काय धुमाकूळ घालतात हे पहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.