इयत्ता 2 री मध्ये शिकणाऱ्या चिमुकलीचे, पोलिसांना पत्र

30

सांगली जिल्ह्यातील कुरळप पोलीस ठाणे हद्दीत ढगेवाडी येथील, इयत्ता 2 री मध्ये शिकणाऱ्या आराध्य विजय खोत चिमुकलीने सुरू असलेल्या लॉकडाऊन बद्दल, पोलिसां प्रति असलेल्या काळजी बद्दल आणि स्वतःच्या कर्तव्याबद्दल पत्र देऊन भावना व्यक्त केल्या आहेत.

Firstmaharashtra.com
firstmaharashtra.com