• Likes
  • Followers
  • Followers
  • Wednesday, February 8, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

सावित्रीच्या लेकींसाठी महाराष्ट्र बंद कधी करणार; पुण्यातील ‘त्या’ क्रुर घटनेवरून चित्रा वाघ संप्तत

क्राईमपुणेमहाराष्ट्र
On Oct 13, 2021
Share

पुणे: पुण्यात चौदा वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेचा निषेध केला आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहे. महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकींचा रोज बळी जातोय, यांच्यासाठी सरकार कधी करतंय महाराष्ट्र बंद? असे म्हणत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला खडेबोल सुनावले आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यानी म्हंटले आहे की, “अतिशय भयानक… पुण्यात काय चाललंय ? कोयत्याने वार करून खून करण्यात आला. टाईप करतानाही अंगावर काटा येत आहे. त्या मुलीने काय भोगलं असेल..? राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. पोलिसांचे कायदे फक्त कागदावर आहेत. महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडत आहेत. यांच्यासाठी सरकार महाराष्ट्र बंद कधी करतंय ?”

अतिशय भयानक ?
काय चाललयं पुण्यात
कोयत्याने वार करून खून
टाईप करतांनाही अंगावर काटा येतोय काय भोगलं असेल तीने
कायदा सुव्यवस्था वार्यावर
पोलिस कायदे कागदावर
महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्रबंद ?? @CMOMaharashtra pic.twitter.com/vXLF08U5jY

— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 12, 2021

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार हत्या झालेली मुलगी इयत्ता आठवी वर्गात शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईकच आहे. या आरोपीसोबत अन्य दोन व्यक्ती होत्या. मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी तिचा नातेवाईक तसेच इतर दोघे तिच्याकडे आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली. यातच अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला.

AgeChitra Kishor Wagh (@ChitraKWagh) · TwitterChitra Wagh (@chitrakwagh) • Instagram photos and videosChitra Wagh BiographyHusbandNewsProfessionWhen will Maharashtra close for Savitri's lakes; Chitra Wagh ends with 'that' brutal incident in PuneWikiकोयत्याने वार करून खूनचित्रा वाघट्विटराज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावरसावित्रीच्या लेकींसाठी महाराष्ट्र बंद कधी करणार; पुण्यातील ‘त्या’ क्रुर घटनेवरून चित्रा वाघ संप्तत
You might also like More from author
महाराष्ट्र

भाजपच्या चित्रा वाघ यांच्याकडून रोहित पाटलांचे तोंडभरून कौतुक; म्हणाल्या….

महाराष्ट्र

छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया उच्च न्यायालयात, निर्दोष मुक्ततेला आव्हान

महाराष्ट्र

संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा – चित्रा वाघ

कोरोना अपडेट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र

राज्यात सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार- उदय सामंत

महाराष्ट्र

शरद पवारांचा इतिहासच खोटं बोलण्याचा; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

महाराष्ट्र

आदरणीय मुख्यमंत्री महोदय, संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना?

क्राईम

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिनी खडसेंच्या गाडीवर हल्ला

महाराष्ट्र

“इथे हेमा मालिनीच्या गालांसारखे रस्ते”; गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त…

महाराष्ट्र

महाराष्ट्रात उडणार बैलगाडा शर्यतींचा धुरळा; सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील

महाराष्ट्र

चिंता वाढली! राज्यात ओमिक्रॉनचे आणखी 7 रुग्ण

महाराष्ट्र

नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप; ‘माझं घर आणि शाळेची रेकी सुरु’, दोघांचे…

पुणे

अभिनेता अनिकेत विश्वासरावविरोधात गुन्हा दाखल; पत्नीकडून मारहाणीचे आरोप

महाराष्ट्र

राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मर्जी सांभाळण्यात राऊतांचा घुंगरू सेठ झालाय; चित्रा वाघ…

महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडा; चित्रा वाघ यांचा पत्रातून ठाकरेंना टोला

महाराष्ट्र

तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला; चित्रा वाघ यांचं नवाब मलिकांना…

Prev Next

Recent Posts

कॅलिफोर्नियातील ग्वाडालूपे रिव्हर पार्कमधून छत्रपती शिवाजी…

Feb 8, 2023

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही हे…

Feb 8, 2023

सरकारमध्ये महिलांना प्रतिनिधीत्व न देऊन राज्य सरकार महिलांचा…

Feb 8, 2023

वंदे मातरम् नंतर जय जय महाराष्ट्र माझाने अर्थसंकल्पीय…

Feb 8, 2023

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून ; ९ मार्चला…

Feb 8, 2023

किरण पावसकर यांच्या रक्ता रक्तात बेईमानी भरली आहे, किशोरी…

Feb 8, 2023

कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ…

Feb 8, 2023

पुणे मनपाच्याहद्दीतील सर्व इमारतींच्या लिफ्टचे सेफ्टी ऑडिट…

Feb 8, 2023

दिव्यांग विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती गठीत करावी , उच्च…

Feb 8, 2023
Prev Next 1 of 179
More Stories

भाजपच्या चित्रा वाघ यांच्याकडून रोहित पाटलांचे तोंडभरून…

Jan 20, 2022

छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया उच्च न्यायालयात,…

Jan 13, 2022

संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल…

Jan 7, 2022

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची…

Jan 6, 2022

राज्यात सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार-…

Jan 5, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर