• Likes
  • Followers
  • Followers
  • Wednesday, September 27, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

हे ‘अलीबाबा अन् ४० चोरांचं’ सरकार, चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल – चित्रा वाघ

पुणेमहाराष्ट्रराजकीय
By Team First Maharashtra On Oct 18, 2021
Share

पुणे: सध्या महाराष्ट्रात ईडी, आयटी, एनसीबी यांसारख्या स्वायत्त संस्थांचा केंद्र सरकार राजकीय हत्यार म्हणून वापर करीत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. ईडी, सीबीआय, एनसीबी आणि इतर तपास यंत्रणा आमच्याविरोधात वापरता ना. मग ईडी, सीबीआयसह किरीट सोमय्यांनाही जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. त्यांना पाहून अतिरेकी पळून जातील, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावलाय.

यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार टिका केली आहे. त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकार हे अलीबाबा अन् चाळीस चोरांच सरकार आहे. तसेच या चोरांना आणि त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल अशा स्वरुपाचे ट्टिट करत संजय राऊत यांच्यावर घणाघात केला आहे.

. #MVA ला #IT आणि #ED ची एवढी भिती का वाटतीये
सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनांत चांदणं’दिसतंय

केंद्रीय यंत्रणांनी जनतेला लुटणा-या टोळी विरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय..

हे ‘अलीबाबा अन् ४० चोरांचं’सरकार..चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल

— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 18, 2021

संजय राऊतांची भाजपवर टीका

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ईडी, सीबीआयला जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. खूप पॉवरफुल्ल लोकं आहेत. पाठवा ना. अतिरेकी पळून जातील. ते आमच्यावर ज्या प्रकारे ईडी, सीबीआयच्यामाध्यामातून हल्ला करता, या तिन्ही चारही संस्था तुम्ही बदनाम केल्या आहेत. या संस्थांचा तुम्ही राजकीय गैरवापर केला आहे. जा ना काश्मीरमध्ये पाठवा ना. किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा. आम्ही अतिरेक्यांची कागदपत्रे देऊ. फिरत बसतील काश्मीर, अनंतनाग, बारामुल्ला. जा म्हणा, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

 

AgeChitra Kishor Wagh (@ChitraKWagh) · TwitterChitra Wagh (@chitrakwagh) • Instagram photos and videosChitra Wagh BiographyHusbandNewsProfessionthieves and their bosses must be held accountable - Chitra WaghThis 'Alibaba and 40 thieves' governmentWikiआयटीईडीएनसीबीचोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल – चित्रा वाघट्टिट
Team First Maharashtra 2234 posts 0 comments
You might also like More from author
मुंबई

देशातील सर्वात मोठ्या नेत्याची खासदारकी तडकाफडकी रद्द करण्याचा प्रसंग हा भारतीय…

राजकीय

राज्यातील जनतेची सहनशीलता संपली; पायाभूत सुविधांच्या कामांसह विकासकामे तातडीने मार्गी…

महाराष्ट्र

छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया उच्च न्यायालयात, निर्दोष मुक्ततेला आव्हान

कोरोना अपडेट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र

राज्यात सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार- उदय सामंत

महाराष्ट्र

राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपचं राजकारण – नाना पटोले

महाराष्ट्र

मलिकांचा हल्लाबोल; वानेखेडेंना त्याच पदावर ठेवण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांकडून…

महाराष्ट्र

शरद पवारांचा इतिहासच खोटं बोलण्याचा; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

महाराष्ट्र

“शरद पवारांच्या ‘या’ एका वाक्यामुळे भाजप-शिवसेनेत अंतर वाढलं”

महाराष्ट्र

राजकारणात असेपर्यंत नारायण राणेंचा राजकीय दरारा राहणार – प्रवीण दरेकर

महाराष्ट्र

आदरणीय मुख्यमंत्री महोदय, संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना?

क्राईम

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिनी खडसेंच्या गाडीवर हल्ला

महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका – नाना पटोले

महाराष्ट्र

आवाजी मतदानानं विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेणं घटनाबाह्य; राज्यपालांचं सरकारला पत्र

महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशन: परीक्षा घोटाळ्यामध्ये सरकार दलालांना पाठिशी घालतंय – प्रविण दरेकर

महाराष्ट्र

राज्यभरात देवस्थानांच्या जमिनी बळकावण्याचा उद्योग भाजपकडून सुरू – नवाब मलिक

Prev Next

Recent Posts

घोडेस्वारीत अतुलनीय कौशल्य आणि सांघिक कार्य दाखवून…

Sep 26, 2023

गणेशोत्सवासाठी पुण्यात येणाऱ्या भाविकांची गैरसोय टळावी…

Sep 25, 2023

कोथरुड गणेश फेस्टिव्हलमध्ये कोथरुडचे रहिवासी असलेल्या व…

Sep 25, 2023

पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत…

Sep 24, 2023

मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारतीच्या वतीनं आयोजित लक्ष्मणराव…

Sep 24, 2023

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले सार्वजनिक गणपती…

Sep 23, 2023

पुणे फेस्टिव्हलची देशभरात ‘मदर ऑफ ऑल फेस्टिव्हल’…

Sep 23, 2023

पुणे भाजपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष…

Sep 22, 2023

समस्त गावकरी कोथरूड येथील ग्राम गणपतीच्या मंदीराच्या…

Sep 20, 2023
Prev Next 1 of 263
More Stories

देशातील सर्वात मोठ्या नेत्याची खासदारकी तडकाफडकी रद्द…

Mar 25, 2023

राज्यातील जनतेची सहनशीलता संपली; पायाभूत सुविधांच्या कामांसह…

Mar 24, 2023

छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया उच्च न्यायालयात,…

Jan 13, 2022

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची…

Jan 6, 2022

राज्यात सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार-…

Jan 5, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर