• Likes
  • Followers
  • Followers
  • Wednesday, September 27, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका – नाना पटोले

महाराष्ट्रराजकीय
By Team First Maharashtra On Dec 27, 2021
Share

मुंबई: विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, अशी भाजपची भूमिका असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी लगावला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आता पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोशारी  पत्र पाठवण्यात आलं असल्याची माहिती नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

काँग्रेस नेत्यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना आज पुन्हा पत्र पाठवण्यात आलं आहे. यावर अजूनतरी राज्यपालांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय. दरम्यान, जर राज्यपालांची पत्रावर प्रतिक्रिया आली नाही, तर संविधानिक पद्धतीनं जे काही आम्हाला करता येणं शक्य आहे, ते सगळंकाही आम्ही करु, असंही नाना पटोले यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे राज्यपालांच्या आडून विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, अशी भाजपची भूमिक असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.

जे नियम विधानसभा चालवण्यासाठी लागतात, त्यानुसारच विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी सर्व कार्यवाही केली जात असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान, विधीमंडळात केलेल्या नियम घटनाबाह्य असल्याचा आक्षेप राज्यपालांनी नोंदवला होता. मात्र हे नियम कसे बरोबर आहेत, हे त्यांना पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राज्यपालांनी विधानसभेच्या कामकाजात सरकारला सहकार्य करावी, अशी विनंती देखील नाना पटोले यांनी यावेळी केली.

BJP's role is not to get Speaker in Maharashtra Legislative Assembly - Nana PatoleMahavikas Aghadi governmentNana PatoleNana Patole - WikipediaNana Patole (@NANA_PATOLE) · TwitterVideos and Photos of Nana Patoleकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेमहाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका – नाना पटोलेमहाविकास आघाडी सरकार
Team First Maharashtra 2234 posts 0 comments
You might also like More from author
राजकीय

राज्यातील जनतेची सहनशीलता संपली; पायाभूत सुविधांच्या कामांसह विकासकामे तातडीने मार्गी…

राजकीय

भाजप हे सगळं जाणीवपूर्वक करत आहे, त्यांचा विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरु आहे…

महाराष्ट्र

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु – उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र

काँग्रेसमधील अतंर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर… नाना पटोले यांना…

महाराष्ट्र

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात…

महाराष्ट्र

नाना पटोलेंची जीभ छाटा आणि तब्बल एख लाख रुपये बक्षीस मिळवा’, भाजप नेत्याची उघड धमकी

महाराष्ट्र

नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा – छगन भुजबळ

महाराष्ट्र

येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा…

महाराष्ट्र

राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपचं राजकारण – नाना पटोले

महाराष्ट्र

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: ५०० चौरस फुटांची घरे मालमत्ता करमुक्त

महाराष्ट्र

“शरद पवारांच्या ‘या’ एका वाक्यामुळे भाजप-शिवसेनेत अंतर वाढलं”

महाराष्ट्र

राजकारणात असेपर्यंत नारायण राणेंचा राजकीय दरारा राहणार – प्रवीण दरेकर

मुंबई

काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा, मुंबई महापालिकेच्या 236 जागांवर उमेदवार देणार…

महाराष्ट्र

आवाजी मतदानानं विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेणं घटनाबाह्य; राज्यपालांचं सरकारला पत्र

महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशन: परीक्षा घोटाळ्यामध्ये सरकार दलालांना पाठिशी घालतंय – प्रविण दरेकर

महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत

Prev Next

Recent Posts

घोडेस्वारीत अतुलनीय कौशल्य आणि सांघिक कार्य दाखवून…

Sep 26, 2023

गणेशोत्सवासाठी पुण्यात येणाऱ्या भाविकांची गैरसोय टळावी…

Sep 25, 2023

कोथरुड गणेश फेस्टिव्हलमध्ये कोथरुडचे रहिवासी असलेल्या व…

Sep 25, 2023

पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत…

Sep 24, 2023

मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारतीच्या वतीनं आयोजित लक्ष्मणराव…

Sep 24, 2023

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले सार्वजनिक गणपती…

Sep 23, 2023

पुणे फेस्टिव्हलची देशभरात ‘मदर ऑफ ऑल फेस्टिव्हल’…

Sep 23, 2023

पुणे भाजपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष…

Sep 22, 2023

समस्त गावकरी कोथरूड येथील ग्राम गणपतीच्या मंदीराच्या…

Sep 20, 2023
Prev Next 1 of 263
More Stories

राज्यातील जनतेची सहनशीलता संपली; पायाभूत सुविधांच्या कामांसह…

Mar 24, 2023

भाजप हे सगळं जाणीवपूर्वक करत आहे, त्यांचा विरोधकांना…

Mar 11, 2023

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास…

Feb 28, 2023

काँग्रेसमधील अतंर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर……

Feb 24, 2023

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या…

Aug 18, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर