• Likes
  • Followers
  • Followers
  • Wednesday, February 8, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपचं राजकारण – नाना पटोले

महाराष्ट्रराजकीय
On Jan 2, 2022
Share

पुणे: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपा महाराष्ट्रात राजकारण करत आहे. त्यांचे हे कृत्य लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन सुरू होईल. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ते पुण्याच्या बोपोडीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

“पहाटेचे सरकार पडले तेव्हापासून मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन… ही भूमिका घेऊन भाजपा सत्तेचे दिवसा स्वप्न पाहात आहेत. राज्यात अस्थिरता कशी निर्माण केली जाईल आणि राज्याचा विकास होणार नाही. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला सत्ता पाहिजे, अशी भूमिका भाजपाची आहे. राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे राजकारण केल जात आहे. ते कृत्य लोकशाहीसाठी घातक आहे.” अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

राज्याच्या कृषी कायद्यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले, “शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता राज्याचा कृषी कायदा घाईघाईने बनवला जाऊ नये. राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुन फुलप्रुफ कायदा व्हावा ही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. तीच भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही आहे. केंद्र सरकारने आणलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांना आमचा विरोध आहे. केंद्राचे कृषी कायदे राज्यात लागू होणार नाहीत. राज्य सरकार आपला कायदा बनवेल. हा कायदा शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच बनवला जाईल त्यासाठीचा मसुदा जनतेसमोर ठेवून शेतकऱ्यांची व जनतेची मतं मागवली जातील आणि त्यातून कायदा बनवला जाईल.”

BJP politics in MaharashtraBJP's politics with a gun on the governor's shoulder - Nana PatoleConventionGovernor Bhagat Singh KoshyariMahavikas Aghadi governmentNana PatoleNana Patole - WikipediaNana Patole (@NANA_PATOLE) · TwitterPatole saidSpeaking on agriculture lawState President Nana Patoleअधिवेशनकृषी कायद्यासंदर्भात बोलताना पटोले म्हणालेभाजपा महाराष्ट्रात राजकारणमहाविकास आघाडी सरकार
You might also like More from author
महाराष्ट्र

मराठी भाषेतील समृद्ध साहित्य हिंदीत भाषांतरित करण्यासाठी साहित्यिक, हिंदी सभेने…

महाराष्ट्र

नाना पटोलेंची जीभ छाटा आणि तब्बल एख लाख रुपये बक्षीस मिळवा’, भाजप नेत्याची उघड धमकी

महाराष्ट्र

नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा – छगन भुजबळ

महाराष्ट्र

येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा…

महाराष्ट्र

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: ५०० चौरस फुटांची घरे मालमत्ता करमुक्त

महाराष्ट्र

“शरद पवारांच्या ‘या’ एका वाक्यामुळे भाजप-शिवसेनेत अंतर वाढलं”

महाराष्ट्र

राजकारणात असेपर्यंत नारायण राणेंचा राजकीय दरारा राहणार – प्रवीण दरेकर

महाराष्ट्र

तुमचं पत्रं अपमान आणि बदनामी करणारं; मुख्यमंत्र्यांच्या पत्राला राज्यपालांचं जसंच्या…

मुंबई

काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा, मुंबई महापालिकेच्या 236 जागांवर उमेदवार देणार…

महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक का घेण्यात आली नाही?; महाविकास आघाडीची स्टॅटेजी काय?

महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका – नाना पटोले

महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवार म्हणतात, त्यांना माझ्या शुभेच्छा

महाराष्ट्र

आवाजी मतदानानं विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेणं घटनाबाह्य; राज्यपालांचं सरकारला पत्र

महाराष्ट्र

इतका अभ्यास बरा नाही, त्याचं ओझं झेपलं पाहिजे; संजय राऊतांचा राज्यपालांना चिमटा

महाराष्ट्र

लोकशाहीचे रक्षक असाल तर अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवा – सुधीर…

महाराष्ट्र

विधानसभेत ‘शक्ती कायदा’ विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर!

Prev Next

Recent Posts

कॅलिफोर्नियातील ग्वाडालूपे रिव्हर पार्कमधून छत्रपती शिवाजी…

Feb 8, 2023

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही हे…

Feb 8, 2023

सरकारमध्ये महिलांना प्रतिनिधीत्व न देऊन राज्य सरकार महिलांचा…

Feb 8, 2023

वंदे मातरम् नंतर जय जय महाराष्ट्र माझाने अर्थसंकल्पीय…

Feb 8, 2023

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून ; ९ मार्चला…

Feb 8, 2023

किरण पावसकर यांच्या रक्ता रक्तात बेईमानी भरली आहे, किशोरी…

Feb 8, 2023

कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ…

Feb 8, 2023

पुणे मनपाच्याहद्दीतील सर्व इमारतींच्या लिफ्टचे सेफ्टी ऑडिट…

Feb 8, 2023

दिव्यांग विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती गठीत करावी , उच्च…

Feb 8, 2023
Prev Next 1 of 179
More Stories

मराठी भाषेतील समृद्ध साहित्य हिंदीत भाषांतरित करण्यासाठी…

Jan 19, 2022

नाना पटोलेंची जीभ छाटा आणि तब्बल एख लाख रुपये बक्षीस मिळवा’,…

Jan 19, 2022

नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा – छगन…

Jan 11, 2022

येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर…

Jan 8, 2022

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: ५०० चौरस फुटांची घरे मालमत्ता…

Jan 1, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर