• Likes
  • Followers
  • Followers
  • Thursday, October 5, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

शुगर- बीपीचा त्रास नको म्हणून मी गृहमंत्रीपद नाकारलं, जयंत पाटील म्हणातात..

महाराष्ट्रराजकीय
By Team First Maharashtra On Oct 19, 2021
Share

सांगली: ब्लड प्रेशर वाढतं, डायबिटिसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद स्वीकारलं नाही असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं की आर. आर. पाटील यांनी घेतलेल्या एका सल्ल्याचा किस्सा सांगितला. 2009 मध्ये आर. आर. पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर गृहमंत्रीपद तुम्हाला सांभाळायचं आहे, असं मला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. त्यावेळी एका लग्नात गृहखातं कसं असतं हे मी आर. आर. पाटील यांना विचारलं.

त्यावेळी आबांनी विचारलं, जयंतराव तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का? डायबेटिस आहे का? याची विचारणा केली. मी नाही म्हटल्यावर मला आबा म्हणाले की तुम्ही गृहमंत्री व्हा तुम्हाला हे दोन्ही त्रास सुरू होतील. मला त्या काळात ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला. माझ्या खासगी सचिवालाही हा त्रास सुरू झाला. गृहमंत्री झालो तेव्हा ब्लड प्रेशर मागे लागलं आता डायबेटिस लावून घ्यायचा नाही असं माझं मत तयार झालं होतं. त्यामुळे नंतर मी हे पद नाकारलं असंही जयंत पाटील म्हणाले.

सांगली जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयाच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी जयंत पाटील बोलत होते. पोलीस स्टेशन हे लोकांच्या मदतीला असतात, त्यामुळे या वास्तूची भीती वाटायला नको. लोकांना न्याय मिळण्याचा विश्वास वाटेल, असं वातावरण आपल्याला तयार करायला हवं. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पोलीस दल काम करत आहे. मोठ्या धाडसाने चोरी झालेला मुद्देमाल आमच्या पोलीस बांधवांनी परत मिळवून तो लोकांकडे सुपूर्द केला आहे, असे म्हणत जयंत पाटील सांगली पोलीस दलाचं कौतुक केलं.

Jayant PatilJayant Patil - WikipediaJayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) · TwitterMaharashtra Cabinet Minister Jayant PatilSugar: I refused the post of Home Minister as I did not want to bother BPआर. आर. पाटीलगृहमंत्रीजयंत पाटीलशुगर- बीपीचा त्रास नको म्हणून मी गृहमंत्रीपद नाकारलं
Team First Maharashtra 2251 posts 0 comments
You might also like More from author
राजकीय

महाराष्ट्रातील शेतकरी व त्यांच्या प्रश्नांशी राज्य सरकारला काही देणंघेणं नाही –…

महाराष्ट्र

शिवसेना ही भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू शकले, भाजपची खरी ताकद फार…

मुंबई

देशातील सर्वात मोठ्या नेत्याची खासदारकी तडकाफडकी रद्द करण्याचा प्रसंग हा भारतीय…

महाराष्ट्र

देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे, जयंत…

महाराष्ट्र

२८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार…

राजकीय

हे सरकार शेतकऱ्यांचे , कष्टकऱ्यांचे, कामगाराचे नाहीय हे सरकार बिल्डर आणि…

महाराष्ट्र

अहो, शेतकरी हीच आमची जात आहे… जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय? –…

महाराष्ट्र

शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘स्वप्नाळू’ अर्थसंकल्पाचे दर्शन – जयंत पाटील

महाराष्ट्र

राज्याचा समतोल औद्योगिक विकास साधण्याचे शासनाचे उद्दिष्ट – उद्योग मंत्री उदय सामंत

महाराष्ट्र

शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून कामापेक्षा घोषणेवर, जाहिरातबाजीवर खर्च…

महाराष्ट्र

कसबा आणि चिंचवड येथील निवडणुकांमध्ये जनतेने भाजपला थेट नाकारले… एकूणच देशभरात…

महाराष्ट्र

गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया दोन महिन्यांत…

महाराष्ट्र

जिंदाल कंपनीतील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत – कामगार मंत्री डॉ.…

महाराष्ट्र

गॅस दरवाढ व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याबाबत आज सभागृहात आवाज उठवण्यात येईल…

पिंपरी - चिंचवड

एका व्यक्तीने संपूर्ण पक्षच चोरला आणि दुसऱ्या पक्षाच्या मांडीवर नेऊन ठेवला- जयंत…

पुणे

नाना काटे यांचा विजय काळ्या दगडावरची रेष आहे – जयंत पाटील

Prev Next

Recent Posts

अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट…

Oct 4, 2023

मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थी हितासाठी उत्तम…

Oct 4, 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे…

Oct 4, 2023

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीच्या खंड क्र…

Oct 3, 2023

माझ्या दृष्टीने दर्जेदार आरोग्यसेवा पुरवून सर्वसामान्यांच्या…

Oct 3, 2023

पत्रकारांना आरोग्य, सुविधा व घरे देण्यासाठीही शासन…

Oct 2, 2023

जे. पी. नायक इन्स्टिट्यूट ऑफ पुणेच्या वतीने आयोजित नवीन…

Oct 1, 2023

स्वच्छ्ता ही लोकचळवळ झाली असून स्वच्छतेबाबतची आपल्या…

Oct 1, 2023

पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या कॅशलेस तिकीट…

Oct 1, 2023
Prev Next 1 of 265
More Stories

महाराष्ट्रातील शेतकरी व त्यांच्या प्रश्नांशी राज्य सरकारला…

Apr 10, 2023

शिवसेना ही भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू…

Mar 27, 2023

देशातील सर्वात मोठ्या नेत्याची खासदारकी तडकाफडकी रद्द…

Mar 25, 2023

देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही…

Mar 20, 2023

२८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे…

Mar 18, 2023

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर