• Likes
  • Followers
  • Followers
  • Sunday, March 26, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण: मोठे घोटाळे झाकण्यासाठी आर्यनला अटक; छगन भुजबळांची भाजपवर टीका

मनोरंजनमहाराष्ट्रराजकीय
On Oct 24, 2021
Share

बीड: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला 2 ऑक्टोबरला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. आत्तापर्यंत चारवेळा त्याला जामीन मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला मात्र तो फेटाळण्यात आला आहे. अशात आर्यन खानच्या अडचणी एकीकडे वाढत असताना दुसरीकडे राज्यातले नेते या प्रकरणी भाजपवर टीकेचे ताशेरे झोडत आहेत.

दसऱ्याच्या आधी शरद पवारांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनीही NCB आणि इतर तपास यंत्रणा केंद्राच्या सांगण्यावरून कारवाई करत असल्याचं म्हटलं होतं. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनीही अशाच प्रकारची टीका केली. आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही या प्रकरणावरून भाजपला लक्ष्य केलं आहे.

मोठे घोटाळे झाकण्यासाठीच शाहरुख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. जर शाहरुख खानने जर भाजपमध्ये प्रवेश केला तर त्या ड्रग्जची पिठी साखर होईल अशी खोचक टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले की, बॉलिवूडला बदनाम करण्याचे काम सध्या सुरू आहे. 30 कोटींचे कोकेन कुणाचं आहे याकडे लक्ष जाऊन नये. त्याचबरोबर मोठ्यांचे पकडलेले घोटाळे दाबण्यासाठी स्टार असणाऱ्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला पकडण्यात आले आहे. जर शाहरुख खान ने भारतीय जनता पार्टी प्रवेश केला तरच त्या ड्रग्सचं देखील पिठी साखर होईल असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

Read Also :

  • बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दिवशी घोषणा केली त्याच दिवशी औरंगाबादचं नाव बदललं –…

  • तुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबादच नाव संभाजीनगर करून दाखवाच – खासदार इम्तियाज जलील

  • मोठी बातमी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण

  • आर्यन खानच्या अडचणीत वाढ; एनसीबीकडून बँकेचे व्यवहार शोधायला सुरुवात

  • मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव असेल तर त्याविरोधात भाजप आंदोलन करेल; आशिष शेलार…

'Longest in custody': 5 points Aryan Khan said in court throughAryan KhanAryan Khan case: Minister Nawab Malik receives threatening phone callAryan Khan Drugs case: Aryan arrested for covering up big scams; Chhagan Bhujbal criticizes BJPAryan Khan is not relievedAryan Khan NewsAryan Khan's journey from being a child star to aspiring directorChhagan Bhujbal - WikipediaChhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) · TwitterIncrease in Aryan Khan's difficulty; Began to search for bank transactions from NCBLatest NewsLatest News & VideosPhotosPhotos about Chhagan BhujbalVideos on Chhagan Bhujbal
You might also like More from author
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चावरुन गोपीचंद पडळकरांची खोचक टीका, म्हणाले….

महाराष्ट्र

त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचे हित आहे…..PFIवरून राज ठाकरेंचे…

महाराष्ट्र

पुण्यातील पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची…

महाराष्ट्र

दसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे विधान, म्हणाले….

महाराष्ट्र

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी मिळताच शिंदे गटाचे प्रतोद भरत…

महाराष्ट्र

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन करावे – छगन भुजबळ

महाराष्ट्र

नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत राहणार – पालकमंत्री छगन…

महाराष्ट्र

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या अनुदानात वाढ – मंत्री…

महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती आणि सत्तेचा गैरवापर, भाजपच क्रमांक एकचा पक्ष होता…

महाराष्ट्र

कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का

कोरोना अपडेट

लसीकरणाची गती वाढविण्यासाठी नियोजन करा – पालकमंत्री छगन भुजबळ

महाराष्ट्र

गोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर; शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती शक्य – प्रफुल…

महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र

अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पालकमंत्री मात्र राजकारणातच व्यस्त – चंद्रशेखर बावनकुळे

कोरोना अपडेट

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून प्रशासनाने आवश्यक तयारी करावी – अमित देशमुख

महाराष्ट्र

फडणवीस भाजपचे प्रभारी म्हणून गोव्यात गेले आणि भाजपमध्ये फूट पडली; संजय राऊतांची खोचक…

Prev Next

Recent Posts

मिल कामगारांच्या घरांच्या बाबतीत लवकरच बैठक घेणार, चंद्रकांत…

Mar 25, 2023

पर्यावरण  हा विषय चळवळ म्हणून तो लोकाभिमुख बनविणे, काळाची…

Mar 25, 2023

पुणे शहरातील एस.आर.ए च्या अर्धवट प्रकल्पाची तपासणी करणार…

Mar 25, 2023

‘दि मॅजेस्टिक’ आमदार निवास वास्तू नूतनीकरणाचे…

Mar 25, 2023

विधानभवन परिसरात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे…

Mar 25, 2023

आज आमच्याकडेसुद्धा पायताण आहेत हे विसरून चालणार नाही,…

Mar 25, 2023

एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन…

Mar 25, 2023

देशातील सर्वात मोठ्या नेत्याची खासदारकी तडकाफडकी रद्द…

Mar 25, 2023

महाड तालुक्यातील सिंचन व जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या…

Mar 25, 2023
Prev Next 1 of 217
More Stories

आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चावरुन गोपीचंद पडळकरांची खोचक…

Sep 25, 2022

त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचे हित…

Sep 24, 2022

पुण्यातील पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री,…

Sep 24, 2022

दसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे…

Sep 24, 2022

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी मिळताच…

Sep 23, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर