चोरी करणारे एक डझन लोक भाजपमधून जाऊन साधू बनले – खासदार विनायक राऊत

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप करण्यात आले. त्यांना सुप्रीम कोर्टाने फरार घोषीत केलं आहे. मात्र त्यांना अटक केली नाही. तर देशमुखांना अटक केली. मु्ंबईच्या आयुक्तांनी सांगितलं की, त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाहीये. असं कोर्टात त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, ज्या नेत्यांवर आरोप होते. ते नेते भाजपामध्ये जाऊन साधू बनायचे.

परंतु आज सुद्धा एक दुर्भाग्या म्हणजे या केंद्रीय मंत्रिमंडळात जो कालचा आरोपी होता. ते आज साधू बनून बसले आहे. महाराष्ट्रातील एका विरोधी पक्षातील नेत्याने २२ हजार कोटींची विग चोरी केली होती. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन ते संध व साधू बनले. अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी विरोधकांवर केली आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये खासदार विनायक राऊत म्हणाले की, मागील ६ महिन्यांपासून अनिल देशमुखांना ईडीच्या कोर्टात बसवलं आहे. परमबीर सिंह यांनी सांगितलं की आमच्याकडे काही लिखित नाही किंवा याबाबत काहीही माहिती नाहीये. जिथे गैरव्यवहार होतात किंवा भ्रष्टाचार केले जात आहेत. ज्या लोकांनी संपत्ती लुटली आहे. त्यांच्या विरोधात कारवाई होण्याची आवश्यकता आहे. तसेत त्यांच्यावर कारवाई केलीच पाहीजे.

ज्या नेत्यांवर आरोप होते. ते नेते भाजपामध्ये जाऊन साधू बनायचे. परंतु आज सुद्धा एक दुर्भाग्या म्हणजे या केंद्रीय मंत्रिमंडळात जो कालचा आरोपी होता. ते आज साधू बनून बसले आहे. महाराष्ट्रातील एका विरोधी पक्षातील नेत्याने २२ हजार कोटींची विग चोरी केली होती. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन ते संध व साधू बनले. कालचे चोर आज साधू बनले. २२ हजार कोटींची चोरी करणारे लोक आज साधून बनले आहेत. एक डझन चोरी करणारे आणि भ्रष्टाचार करणारी लोकं आज भाजापामध्ये जाऊन साधू बनले आहेत.