‘आर्टिकल 15’ स्क्रीनिंगसाठी अवतरले बॉलीवुड तारे

1

आयुष्मान कुराणाच्या आर्टिकल १५ या सिनेमाच्या मुंबई येथील स्पेशल स्क्रीनिंग साठी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसह अनेक ताऱ्यांनी हजेरी लावली.