अमित गोरखेंची दमदार सुरवात, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची प्रलंबित कामे चालू

1

पिंपरीमधील उच्चशिक्षित तरुण, उद्योजक अमित गोरखे यांची  नुकतीच  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदी निवड झाली आणि अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे काम  अध्यक्ष अमित गोरखे यांच्या प्रयन्तांतून पुन्हा एकदा सुरु झाले, त्याचाच एक भाग म्हणून बीज भांडवल योजनेतील लाभधारकांना  प्रातिनिधिक स्वरूपात उद्योगधंद्यासाठी कर्ज मंजूर करून महामंडळाच्या हिस्स्याचे अनुदानाचे धनादेश नुकतेच  महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री मा चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते वाटण्यात आलें, त्या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, मंडळाचे कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.