आमदार विनायक मेटे यांच्या कडून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांची मदत

1

शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी covid-19 (Corona Virus) साठी एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. एक लाख रुपयांचा धनादेश त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी मा.राहुल रेखावार यांच्याकडे सुपूर्द केला.

बीड जिल्ह्यात देखील विविध तालुक्यांमध्ये आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम मार्फत मदत कार्य करण्यात येत आहे.