• Likes
  • Followers
  • Followers
  • Wednesday, May 18, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं; चित्रा वाघ यांची टीका

पुणेराजकीय
On Oct 23, 2021
Share

पुणे: मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खान यांच्या मुंलाला याप्रकरणी अटक केली आहे. याप्रकरणात आर्यन खानच्या पाठीमागे बॉलिवूडसह राज्य सरकार उभे रहाल आहे. यावरु आता भाजप नेत्या रुपाली चाकणकर यांनी ट्टिट करत सरकार टीका केली आहे.

काय जमाना आहे..
आर्यन खानच्या पाठीशी बॅालिवूडसह सरकार उभं राहिलं
तर
जीव धोक्यात घालणा-या समीर वानखेडे व त्यांची पत्नी @KrantiRedkar वर अभद्र भाषेत टिका सुरू आहे

जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं

क्रांती,महिला म्हणून मी तुझ्या सोबत आहे

— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 23, 2021

चित्रा वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. “काय जमाना आहे.. आर्यन खानच्या पाठीशी बॅालिवूडसह सरकार उभं राहिलं तर जीव धोक्यात घालणा-या समीर वानखेडे व त्यांची पत्नी क्रांती रेडकरवर अभद्र भाषेत टिका सुरू आहे. जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं. क्रांती, महिला म्हणून मी तुझ्या सोबत आहे, असे वाघ यांनी म्हंटले आहे.

नवाब मलिक यांचे समीर वानखेडे यांच्या आरोप

एनसीबीचे झोनल चीफ समीर वानखेडे आणि त्याच्या परिवारावर सुद्धा नवाब मलिक आरोप करत आहेत. समीर वानखडेंचे दुबईतील फोटो नवाब मलिकांनी केले ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिका आणि एनसीबी अधिकारी समीर वानखडेंचे दुबईतील हॉटेलमधील फोटो काल (21 ऑक्टोबर 2021) ट्विट केले.  आपण दुबईला गेलोच नव्हतो, असा दावा समीर वानखडेंनी केला होता. हा दावा खोटा असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी समीर वानखडे दुबईतील हॉटेलमध्ये बसल्याचे काही फोटो ट्विट केले आहेत. नवाब मलिक विरुद्ध समीर वानखडे या वादाची मालिका अजूनही सुरूच असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.

Read Also :

  • आमच्याकडे तक्रारदार गायब आहेत, तरीही प्रकरण सुरू आहे; उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

  • भाजपला मोठा धक्का: लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज…

  • मनसेचा मुंबई, पुण्यातील मेळावा अचानक रद्द; राज ठाकरे आजारी असल्यानं निर्णय

  • माण तालुक्याच्या सुपुत्राला राजस्थानात देशसेवा बजावताना वीरमरण

  • मोठी बातमी! हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडणार? ‘हे’…

Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) · TwitterChitra Wagh (@chitrakwagh) • Instagram photos and videosChitra Wagh | FacebookChitra Wagh elevated to BJP's national executivethe true form of those in power comes to the fore; Criticism of Chitra WaghWhen the cannabis of power is sniffedअभिनेता शाहरुख खानएनसीबीचे झोनल चीफ समीर वानखेडेचित्रा वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिकजेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं; चित्रा वाघ यांची टीकानवाब मलिक विरुद्ध समीर वानखडेमलिका आणि एनसीबी अधिकारी समीर वानखडेंचे दुबईतीलमुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीकडूनसमीर वानखडेंचे दुबईतील
You might also like More from author
महाराष्ट्र

‘सेनेचा बाण भरकटला, घड्याळाचं टाईमिंग चुकलं आणि जनतेनं काँग्रेसची साथ सोडली’

महाराष्ट्र

राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मर्जी सांभाळण्यात राऊतांचा घुंगरू सेठ झालाय; चित्रा वाघ…

महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडा; चित्रा वाघ यांचा पत्रातून ठाकरेंना टोला

महाराष्ट्र

तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला; चित्रा वाघ यांचं नवाब मलिकांना…

महाराष्ट्र

जनाब संजय राऊत, तुम्हाला मलिकांच्या नजरेतूनच हिंदूस्थान पाहायचाय; चित्रा वाघ यांचा…

महाराष्ट्र

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी?

महाराष्ट्र

पती समीर वानखेडेवर टीका करणाऱ्याला क्रांती रेडकरचे प्रत्युत्तर; म्हणाली…

मनोरंजन

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण: मोठे घोटाळे झाकण्यासाठी आर्यनला अटक; छगन भुजबळांची भाजपवर…

पुणे

हे ‘अलीबाबा अन् ४० चोरांचं’ सरकार, चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल…

पुणे

‘राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना’, चित्रा वाघ यांचं…

पुणे

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका – चित्रा वाघ

क्राईम

सावित्रीच्या लेकींसाठी महाराष्ट्र बंद कधी करणार; पुण्यातील ‘त्या’ क्रुर घटनेवरून…

Recent Posts

‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…

Feb 1, 2022

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…

Jan 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…

Jan 24, 2022

१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…

Jan 24, 2022

…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…

Jan 24, 2022

नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…

Jan 23, 2022

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…

Jan 23, 2022
Prev Next 1 of 167
More Stories

‘सेनेचा बाण भरकटला, घड्याळाचं टाईमिंग चुकलं आणि जनतेनं…

Dec 14, 2021

राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मर्जी सांभाळण्यात राऊतांचा घुंगरू…

Nov 9, 2021

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडा; चित्रा वाघ…

Nov 1, 2021

तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला; चित्रा…

Oct 27, 2021

जनाब संजय राऊत, तुम्हाला मलिकांच्या नजरेतूनच हिंदूस्थान…

Oct 26, 2021

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर