लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी मंगळवेढा येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूर प्रवासादरम्यान मंगळवेढा येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी पाटील यांनी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे. त्यात महाराष्ट्रही आघाडीवर आहे. म्हणूनच महायुतीच्या सर्व घटक पक्षातील नेते-कार्यकर्त्यांनी समन्वय साधून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी निर्धार करावा, असे आवाहन या वेळी पाटील यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!