मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करून विकसित भारताच्या दिशेने मार्गस्थ होऊया – चंद्रकांत पाटील

17
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर जिल्हा दौऱ्यादरम्यान रेंदाळ येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ रेंदाळ ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या सोबत संवाद साधला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करून विकसित भारताच्या दिशेने मार्गस्थ होऊया, असे आवाहन पाटील यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.