• Likes
  • Followers
  • Followers
  • Wednesday, August 17, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

मोदी सरकारचा निषेध करत नागपुरात सोनू सूद याच्या समर्थानात आम आदमी पार्टी मैदानात

मनोरंजनराजकीय
On Sep 22, 2021
Share

नागपूर: अभिनेता सोनू सूद याच्या समर्थानात आम आदमी पार्टीने नागपुरात आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. सोनू सूद याच्या घरी आणि कार्यालयावर आयकर विभागाने धाडी टाकत कारवाई सुरू केली आहे. त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं.

आंदोलनकर्ते कार्यकर्ते म्हणाले की, सोनू सूद याने कोरोना काळात चांगलं काम केलं, युवकांसाठी तो काम करत असतो. असं असूनही सोनू सूद हा आम आदमी पक्षाचा मेंटर झाल्यामुळे सूडबुद्धीने त्याच्याविरोधात ही कारवाई केली जात आहे. ही कारवाई बंद केली नाही तर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आप कार्यकर्त्यांनी दिला आहे.

बिहारमध्ये दोन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अचानक 960 कोटी रुपये जमा झाल्याच्या प्रकरणानंतर बराच गदारोळ झाला होता. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील आजमनगरमधील पास्टिया गावातील दोन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये अचानक 960 कोटी रुपये जमा झाले. गुरुचरण विश्वास आणि असित कुमार 15 सप्टेंबर रोजी त्यांच्या इंडसइंड बँक खात्याची तपासणी करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना याची माहिती मिळाली. त्याचवेळी आयकर विभागाने शेकडो किलोमीटर अंतरावरील मुंबईतील अभिनेता सोनू सूदच्या घरावर छापा टाकला होता.

बिहारच्या कटिहारमध्ये राहणारे दोन विद्यार्थी जेव्हा इंडसइंड बँकेच्या लोकसेवा केंद्रात गेले आणि त्यांची खाती तपासली, तेव्हा त्यांना आढळले की स्पाइस मनी कंपनीच्या पोर्टलचा वापर त्यांच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जात आहे. अभिनेता सोनू सूद या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या कंपनीत सोनू सूदची मोठी भूमिका आहे. म्हणूनच प्रश्न निर्माण झाला आहे की, सोनू सूदचा मुंबईपासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या कटिहारच्या बँक खात्याच्या व्यवहाराशी काही संबंध आहे का? या संपूर्ण प्रकरणात जिल्हा दंडाधिकारी उदयन मिश्रा यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

Aam Aadmi Party in support of Sonu Sood in NagpurNewPhotosProtesting against Modi governmentSonu Sood - IMDbSonu Sood - WikipediaSonu Sood (@sonu_sood) • Instagram photos and videossonu sood (@SonuSood) · TwitterSonu Sood | FacebookSonu Sood: MoviesVideos
You might also like More from author
महाराष्ट्र

खडसेंचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतात; गिरीश महाजन यांचा जोरदार पलटवार

महाराष्ट्र

आमच्या मुळावर उठण्याचे काम परबांनी केले; रामदास कदम

Uncategorized

आत्महत्या नव्हे ही तर हत्याच ! एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर चंद्रकांत पाटलांची…

मनोरंजन

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण: मोठे घोटाळे झाकण्यासाठी आर्यनला अटक; छगन भुजबळांची भाजपवर…

महाराष्ट्र

मनसेचा मुंबई, पुण्यातील मेळावा अचानक रद्द; राज ठाकरे आजारी असल्यानं निर्णय

महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था वाघाला पाहून भेदरलेल्या…

Uncategorized

‘मला आजही मीच मुख्यमंत्री आहे असं वाटतं’ – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र

“बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच…

प. महाराष्ट्र

…अन् महाराष्ट्राने भाजपाला ठरवलं येडी! शरद पवार म्हणतात….

महाराष्ट्र

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ, महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबरला पुकारला महाराष्ट्र…

महाराष्ट्र

‘महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरे पेटतील’, सामनातून राज्यपालांवर…

महाराष्ट्र

सव्वा रुपया असो की सव्वा कोटी, आत्मसन्मान महत्त्वाचा – संजय राऊत

महाराष्ट्र

असले फालतू धंदे आम्ही करत नाहीत, चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा…

महाराष्ट्र

मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये पुन्हा पत्रसंघर्ष; दरेकर म्हणाले, केंद्राकडे बोट…

महाराष्ट्र

त्यांचं विधान सत्य परिस्थितीवर आधारित, मी पहिल्यापासून सांगतोय; देवेंद्र फडणवीसांना…

मनोरंजन

बिहार मधील दोन शालेय विद्यार्थ्यांच्या खात्यात 960 कोटी रुपये ट्रान्स्फर! सोनू सूद…

Prev Next

Recent Posts

ऐसी मैत्री आणि मित्र होणे नाही..! दिलदार मित्र आमदार भरतशेठ…

Aug 12, 2022

‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…

Feb 1, 2022

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…

Jan 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…

Jan 24, 2022

१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…

Jan 24, 2022

…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…

Jan 24, 2022

नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…

Jan 23, 2022
Prev Next 1 of 167
More Stories

खडसेंचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतात; गिरीश महाजन…

Jan 10, 2022

आमच्या मुळावर उठण्याचे काम परबांनी केले; रामदास कदम

Dec 18, 2021

आत्महत्या नव्हे ही तर हत्याच ! एसटी कर्मचाऱ्याच्या…

Oct 29, 2021

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण: मोठे घोटाळे झाकण्यासाठी आर्यनला…

Oct 24, 2021

मनसेचा मुंबई, पुण्यातील मेळावा अचानक रद्द; राज ठाकरे आजारी…

Oct 23, 2021

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर