• Likes
  • Followers
  • Followers
  • Friday, March 31, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

मोठी बातमी: फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘जलयुक्त शिवार’ ला ठाकरे सरकारकडून क्लीन चीट

महाराष्ट्रराजकीय
On Oct 27, 2021
Share

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेता आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांशी अशा जलयुक्त शिवार योजनेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचार शोधून काढण्यासाठी चौकशी समितीही नेमली होती. पण राज्य सरकारच्या जलसंधारण विभागाने मात्र या योजनेला क्लीन चीट दिली आहे.

जलयुक्त शिवार अभियान तांत्रिकदृष्ट्या नापास झाल्याचीही टीका झाली होती. त्यामुळेच योजनेतील गैरव्यवहारावर चौकशी समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. याबाबतचा जलसंधारण विभागाने चौकशी पूर्ण केली. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालात मात्र योजनेतील कामाला क्लिन चिट देण्यात आली आहे.

जलयुक्त शिवार अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा झाली असेही अहवालात म्हटलं आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याचेही अहवालात नमुद करण्यात आले आहे. जलसंधारण विभागाने या अहवालाच्या निमित्ताने जवळपास १ लाख ७६ हजार २८४ पैकी ५८ हजार जलयुक्त शिवारच्या कामाचे मूल्यमापन या चौकशीच्या निमित्ताने केले. त्यानंतरच हा अहवाल सादर करण्यता आला आहे. या अहवालातील निष्कर्षानुसार योजनेतील कामाला क्लीन चिट देण्यात आली आहे.

योजनेत अनियमितता झाल्याचा आक्षेप कॅगच्या अहवालातही नमुद करण्यात आला आहे. अनियमितता आणि तांत्रिक त्रुटी असल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला होता. तसेच रब्बीच्या पिकांना योजनेचा फायदा झाला नाही, असेही कॅगच्या अहवालातील ताशेरे होते. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या जलसंधारण विभागाने या जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट दिली होती. जे महत्वाचे आक्षेप योजनेवर घेण्यात आले होते, ते आक्षेपच अहवालात फेटाळून लावण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप होत होते, पण या अहवालामुळे फडणवीसांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Also :

  • नवाब मलिकांचा मोठा खुलासा; जातप्रमाणपत्रानंतर आता वानखेडेच पहिल्या लग्नाचे…

  • आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात दोन आरोपींना जामीन मंजूर

  • राऊत इंटरव्हलनंतर बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार; नितेश राणे यांचा शिवसेनेवर…

  • काळाने घातला घात, विठू माऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांचा भीषण अपघात; एकाच…

  • राज्य सरकाचा मोठा निर्यण: लोकल प्रवासाची नागरिकांना मुभा, ‘या’ नियमांचे करावे…

Big news: Clean chit from Fadnavis' dream project 'Jalayukta Shivar' by Thackeray governmentDevendra Fadnavis - Business StandardDevendra Fadnavis - WikipediaLatest Marathi NewsLatest NewsOffice of Uddhav Thackeray (@OfficeofUT) · TwitterUddhav ThackerayUddhav Thackeray - WikipediaVideos and devendra fadnavis PhotosVideos and uddhav thackeray PhotosWho is Devendra Fadnavis? Former Maharashtra CMमोठी बातमी: फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘जलयुक्त शिवार’ ला ठाकरे सरकारकडून क्लीन चीट
You might also like More from author
महाराष्ट्र

सदू आणि मधू भेटले…. मग मी काय बोलणार?, राज ठाकरे – एकनाथ शिंदे भेटीवर…

राजकीय

एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा आणि त्याचे पाच…

महाराष्ट्र

माहीमच्या समुद्रातील ‘तो’ व्हिडीओ दाखवून… हे तोडलं गेलं नाही तर त्याच्या…

महाराष्ट्र

एकनाथ शिंदे सोडून शिवसेनेत पुन्हा सगळे येतील – संजय राऊत

महाराष्ट्र

राजन साळवी यांच्या कुटुंबालाही एसीबीकडून नोटीस… 20 मार्च रोजी होणार चौकशी

राजकीय

कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमाने मनोरंजन झाले, आशिष शेलार…

महाराष्ट्र

हरिश साळवे यांचा आज सुप्रीम कोर्टात शिंदे गटाकडून युक्तीवाद, उद्धव ठाकरेंच्या…

राजकीय

अजित पवार यांचे पुण्यात येऊन बारा वाजवीन, माझ्या नादाला लागू नका – नारायण राणे

राजकीय

बीजेपीच्या विरुद्ध सगळ्यांनी एकत्र राहावे म्हणून हळूहळू हालचाली चालू आहते,…

राजकीय

उद्धव ठाकरे हे जर बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर…. , सर्वोच्च न्यायालयाची…

महाराष्ट्र

ठाकरेंच्या आमदारांवर कारवाई करता येणार नाही, मात्र आयोगाच्या निर्णयाला स्थगिती…

पुणे

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांची भली मोठी यादीआहे –…

महाराष्ट्र

भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले १२ आमदारांच्या फाईलवर सही न करण्यामागचे कारण

महाराष्ट्र

माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे… अशोक चव्हाण यांनी अज्ञात…

राजकीय

जो धनुष्यबाण चोराला आहे तोच धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरे या, मग बघू… उद्धव…

महाराष्ट्र

महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्याला संरक्षण हीच उद्धव ठाकरे सेनेची संस्कृती ?-भाजपा…

Prev Next

Recent Posts

मालवाहू ट्रक व ऑटोचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू तर…

Mar 31, 2023

विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार –…

Mar 31, 2023

एजिवडे गावातील कांबळे कुटुंबाचा पुनर्वसनाचा प्रश्न उच्च व…

Mar 30, 2023

स्वतःच्या मतावर ठाम असणे आणि नम्र असणे हे बापट साहेबांकडून…

Mar 29, 2023

आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं –…

Mar 29, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या…

Mar 29, 2023

भाजपा – शिवसेनेतर्फे ३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रा,…

Mar 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासोबत इथली संस्कृती टिकणेही आवश्यक…

Mar 29, 2023

पुणे जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी आराखडा तयार…

Mar 28, 2023
Prev Next 1 of 219
More Stories

सदू आणि मधू भेटले…. मग मी काय बोलणार?, राज ठाकरे…

Mar 27, 2023

एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन…

Mar 25, 2023

माहीमच्या समुद्रातील ‘तो’ व्हिडीओ दाखवून… हे तोडलं…

Mar 23, 2023

एकनाथ शिंदे सोडून शिवसेनेत पुन्हा सगळे येतील – संजय…

Mar 17, 2023

राजन साळवी यांच्या कुटुंबालाही एसीबीकडून नोटीस… 20…

Mar 16, 2023

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर