• Likes
  • Followers
  • Followers
  • Thursday, May 19, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

ठाकरे सरकारकडून मुंबई पोलिसांची चेष्टा, दिवाळी बोनस म्हणून फक्त 750 रुपये

महाराष्ट्रराजकीय
On Oct 30, 2021
Share

मुंबई: ठाकरे सरकारने मुंबई पोलिसांनी चेष्टा केली आहे. कोरोना काळात दिवसरात्र काम करणाऱ्या पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून सरकारने तब्बल 750 रुपये जाहीर केलेत. बरं त्यासाठीही त्यांनी अनेक नियम अटी शर्थी ठेवल्या आहेत. कोरोनाकाळात स्वत:चा, आपल्या कुटुंबाचा, आप्तेष्ठांचा विचार न करता हेच मुंबई पोलिस दिवसरात्र काम करत होते. मात्र सरकारने 750 रुपयांचा बोनस जाहीर करुन पोलिसांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे.

यामुळे पोलिसांमध्ये नाराजीचं वातावरण पहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांना दिवाळी भेटीच्या निमित्ताने सबसिडी कँटिनमध्ये त्याच्या नावे डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 750 रूपये इतक्या शुल्लक रक्कमेची खरेदी विनामुल्य करता येणार आहे. ही भेट पोलिसांसाठी असणाऱ्या संचित निधीमधून करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या निर्णयावर अनेकजण नाराज असल्याचं दिसून येतंय.

ठरलेल्या रक्कमेच्या वरती खरेदी केल्यास ते पैसे त्यांना खिशातून द्यावे लागणार  आहे. या संबंधीचे पत्र मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या नावे काढण्यात आलं आहे. एकीकडे पालिका, बेस्ट कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांना भरघोस दिवाळी बोनस दिला जात असताना पोलिसांना मात्र 750 रुपये दिवाळी भेट देऊन त्याची चेष्ठा केल्याची चर्चा पोलिस दलात आहे.

Read Also :

  • तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याच्या उत्पन्नातून एसटी चालेल एवढं त्याने कमावलंय – नारायण…

  • ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचं निधन; हंसल मेहता यांची भावनिक पोस्ट

  • ‘मन्नतवर दिवाळी’, आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर

  • करोना संकट: आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर ३० नोव्हेंबर पर्यंत बंदी

  • दरवाढीचा सपाटा कायम; पेट्रोल 121 रुपये, तर डिझेलने 112 रुपयांचा टप्पा ओलांडला

'Since Uddhav Thackeray became the Chief MinisterArch rivals Uddhav ThackerayBJPCongressLatest Uddhav Thackeray NewsmahavikasaaghadiMUBAImubai policeMumbai Police mockery from Thackeray governmentNCP MaharashtraOffice of Uddhav Thackeray (@OfficeofUT) · Twitteronly Rs 750 as Diwali bonusShivsenaUddhav ThackerayUddhav Thackeray - Home | Facebook
You might also like More from author
देश- विदेश

उत्पल पर्रिकरांचा भाजपाने केलेला अपमान गोव्याची जनता विसरणार नाही – संजय राऊत

महाराष्ट्र

मुंबईतील ताडदेव परिसरातील 20 मजली इमारतीला भीषण आग; 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 15…

देश- विदेश

उत्पल पर्रिकरांचा भाजपाविरोधात बंडाचा झेंडा, पणजीतून अपक्ष लढवणार

महाराष्ट्र

महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत नियमांचे कठोर पालन करावे – उपसभापती…

महाराष्ट्र

सागरी जैवविविधता जपणुकीत कांदळवन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद – उद्धव ठाकरे

देश- विदेश

गोव्यात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; उत्पल पर्रिकरांना नाकारली पणजी उमेदवारी

महाराष्ट्र

भाजपच्या चित्रा वाघ यांच्याकडून रोहित पाटलांचे तोंडभरून कौतुक; म्हणाल्या….

महाराष्ट्र

साक्रीत नगरपंचायत निकालाला गालबोट, निकालानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू

महाराष्ट्र

राज्यातील ३ कोविड सेंटरमध्ये १०० कोटीचा भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे बोगस…

महाराष्ट्र

बच्चू कडूंची बुलढाण्यात धडाकेबाज एन्ट्री; भाजपच्या माजी मंत्र्यांवर…

महाराष्ट्र

एमपीएससीसंदर्भात महत्वाची बातमी; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया स्थगित

मुंबई

तुम्ही कितीही करा हल्ला, पण मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला – महापौर किशोरी पेडणेकर

देश- विदेश

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, योगी आदित्यनाथ गोरखपूर…

महाराष्ट्र

मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…

महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील सज्जन, निरागस आहेत; संजय राऊतांची खोचक टीका

देश- विदेश

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 125 पैकी…

Prev Next

Recent Posts

‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…

Feb 1, 2022

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…

Jan 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…

Jan 24, 2022

१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…

Jan 24, 2022

…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…

Jan 24, 2022

नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…

Jan 23, 2022

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…

Jan 23, 2022
Prev Next 1 of 167
More Stories

उत्पल पर्रिकरांचा भाजपाने केलेला अपमान गोव्याची जनता विसरणार…

Jan 22, 2022

मुंबईतील ताडदेव परिसरातील 20 मजली इमारतीला भीषण आग; 7 जणांचा…

Jan 22, 2022

उत्पल पर्रिकरांचा भाजपाविरोधात बंडाचा झेंडा, पणजीतून अपक्ष…

Jan 22, 2022

महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत नियमांचे कठोर…

Jan 21, 2022

सागरी जैवविविधता जपणुकीत कांदळवन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद…

Jan 20, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर