बेस्टला बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून ६०० कोटीची संजीवनी

2

मुंबई : बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ६०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव महापालिकेत पास झाला यामुळे बेस्टला नवीन संजीवनी मिळेल म्हणुन शिवसेना नेते,युवासेनाप्रमुख मा.श्री. आदित्य साहेब ठाकरे यांनी बेस्ट ला भेट देऊन अभिनंदन केले. यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर,  स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव जी आणि बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर जी उपस्थित होते.
.