आमदार सुनील टिंगरेंनी, जिंकली मने 

394

यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी आपल्या विजया नंतरच्या पहिल्याच कृतीतून आपली काम करण्याची वेगळी पद्धत दाखवून दिली. 
पुणे जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच मतदारसंघ हे विजयी उमेदवाराच्या अनधिकृत फेल्क्स ने विद्रुप होत असतात इकडे आमदार सुनील टिंगरे मात्र आपल्या काही सहकाऱ्यांना घेऊन त्यांच्या मतदारसंघात हितचिंतकांनी लावलेले अनधिकृत फेल्क्स, बॅनर काढण्यात व्यस्त होते.

MLA, Sunil Tingare removing unauthorized Flex Banner from his constituency

खरंतर  मतदारसंघ नव्हेतर सर्व शहरच आपण स्वच्छ ठेवायला हवं आणि इतरांना उपदेश करण्यापेक्षा त्याची सुरवात स्वतः पासूनच केलेली चांगली, याच एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या कृतीतून आमदार सुनील टिंगरे यांनी दिलं आणि मतदार संघ नव्हेतर संपूर्ण शहरवासीयांची मने जिंकली.  सोशल मीडियावर देखील त्यांच्या या कृतीच कौतुक होत आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!