• Likes
  • Followers
  • Followers
  • Thursday, May 19, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर; भेटीच नेमकं कारण काय?

महाराष्ट्रराजकीय
On Nov 9, 2021
Share

मुंबई: शिवसेना नेते खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. संजय राऊत सपत्निक दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेण्यासाठी जात असल्याची माहिती आहे. सकाळी 9 च्या दरम्यान संजय राऊत पवारांच्या सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत.

शरद पवार आणि कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून राऊत दीपावलीच्या शुभेच्छा देतील. दीपावलीच्या काळात शरद पवार आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय बारामतीला होते. त्यामुळे दिवाळीच्या काळात राऊतांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देता आल्या नाहीत. पवार आता मुंबईत आलेले आहेत. आज अगदी सकाळी 9 च्या आसपास संजय राऊत सिल्वर ओकवर दाखल झाले.

या भेटीत इतरही राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. कारण आर्यन खान प्रकरणावरती नबाव मलिक यांनी ट्रेलर दाखवला. आता त्याची पुढची पटकथा मी सांगणार, असं संजय राऊत म्हणाले होते. आता राऊत आज पवारांची भेट घेत आहेत. या भेटीत आर्यन खान प्रकरणावरतीही चर्चा होऊ शकते, अशी माहिती कळतीय.

कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु असतानाच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक ट्विट केले आहे. उस जगह हमेशा, खामोश रहा करो जहाँ, दो कौडी के लोग, अपना गुण गाते होते हो, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी ‘दो कौडी के लोग’, असा टोला नेमका कोणाला हाणला आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Read Also :

  • कमला नेहरू हॉस्पिटलच्या चिल्ड्रेन वार्डमध्ये भीषण आग, चार मुलांचा मृत्यू

  • मोठी बातमी: शिवसेना नेत्याच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, महिला नेत्यासह 10 जण…

  • पंढरीच्या दिशेने जाणारे रस्ते भागवत धर्माची पताका उंचावणारे – पंतप्रधान नरेंद्र…

  • जगातील पहिला मराठी-हॉलिवूड चित्रपट, ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’…

  • बिग बॉस मराठी 3 च्या घरातून तृप्ती देसाई बाहेर

Photos about Sanjay RautSanjay Raut - WikipediaSanjay Raut (@rautsanjay61) · TwitterSanjay Raut on Sharad Pawar's visit to Silver Oak; What exactly is the reason for the visit?Sharad Pawar - Business StandardSharad Pawar - WikipediaSharad Pawar (@PawarSpeaks) · TwitterVideos and sanjay raut PhotosVideos and sharad pawar Photosराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवरशिवसेना नेते खासदार संजय राऊतसंजय राऊत शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर; भेटीच नेमकं कारण काय?
You might also like More from author
कोरोना अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र

कलावंत म्हणून मी सन्मान करतो, शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

देश- विदेश

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर; 10 ते 12 जागा लढणार

महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी; संजय राऊतांची खोचक टीका

पुणे

शरद पवार यांचा फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड मेट्रोने प्रवास; पुणे मेट्रोच्या कामाचा…

मनोरंजन

राज्यात शरद पवार यांच्याइतका सेन्सिबल, विचारी, विवेकी आणि सांस्कृतिक क्षेत्राची जाण…

महाराष्ट्र

फडणवीस भाजपचे प्रभारी म्हणून गोव्यात गेले आणि भाजपमध्ये फूट पडली; संजय राऊतांची खोचक…

महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पाचपैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवणार – शरद…

महाराष्ट्र

एसटी राज्यात सुरळीतपणे सुरू करा, सर्व मागण्या मान्य होतील; शरद पवार यांचं आवाहन

महाराष्ट्र

निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान, भाजप नेत्यांना द्यावेत – संजय…

महाराष्ट्र

इतका अभ्यास बरा नाही, त्याचं ओझं झेपलं पाहिजे; संजय राऊतांचा राज्यपालांना चिमटा

महाराष्ट्र

धर्मांधता, जातीयता दूर ठेवून राजकारण करण्याचा आदर्श अटलजींनी ठेवला – संजय राऊत

महाराष्ट्र

गोपीनाथ मुंडे असते तर शिवसेना-भाजप युती कायम राहिली असती – संजय राऊत

महाराष्ट्र

पवारांनी 25 वर्षापूर्वी जे सांगितलं, आम्हाला ते दोन वर्षापूर्वी समजलं; संजय राऊतांचा…

महाराष्ट्र

महाविकास आघाडी म्हणजेच, ‘मिनी यूपीए’; संजय राऊतांचं मोठं विधान

महाराष्ट्र

पुढच्या ‘संविधान दिनी’ पंतप्रधान भाषण कुठे करणार?; सामानाच्या अग्रलेखातून…

Prev Next

Recent Posts

‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…

Feb 1, 2022

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…

Jan 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…

Jan 24, 2022

१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…

Jan 24, 2022

…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…

Jan 24, 2022

नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…

Jan 23, 2022

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…

Jan 23, 2022
Prev Next 1 of 167
More Stories

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कलावंत म्हणून मी सन्मान करतो, शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची…

Jan 21, 2022

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर; 10 ते…

Jan 21, 2022

देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी;…

Jan 20, 2022

शरद पवार यांचा फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड मेट्रोने प्रवास;…

Jan 17, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर