उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय सहसंचालकांची प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

58

पुणे : पुणे येथे उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय सहसंचालकांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सहभागी सहसंचालकांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यशाळेत उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तावृद्धी, नवकल्पना आणि प्रशासनिक कार्यक्षमता वाढविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी पाटील यांनी उपशैताना मार्गदर्शन केले.

यावेळी एमएसएफडीएचे डॉ. राजेंद्र भारुड, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर तसेच सर्व विभागीय सहसंचालक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.