भविष्यात अनाथांना उच्च शिक्षणासाठी फी द्यावी लागणार नाही, अशा प्रकारची तरतूद करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : तर्पण फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष श्रीकांत भारतीय यांच्या ‘तर्पण युवा पुरस्कार’ या अनोख्या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास उपस्थित राहून समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्यांचा गौरव पाटील यांनी केला.