पुणे शहर भाजप वैद्यकीय आघाडीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना बॅग वाटप

पुणे : भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी पुणे शहराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना बॅग वाटप करण्यात आले.
